
सिंदखेडराजा येथे मोर्चा ,
तहसिलदारांना निवेदन ,
अमीन शाह
सिंदखेडराजा येथे आज सकाळी सर्व वयवसायिकांनी एकत्र येत लावण्यात येत असलेल्या लोकडाऊन विरोधात तहसिलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले ,
लावण्यात आलेल्या लोकडाऊन मुळे आमचं वयवसाय बंद झाला असून आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे अनेक दुकांनदारांवर बँकांचे वयव्यसायिक कर्ज असून अनेकांच्या दुकाना भाड्याच्या जागेत आहेत आता कसा होणार ??? हा प्रश्न सर्व वयवसायिका समोर उभा ठाकला आहे आम्हाला वायवसाय करण्याची सूट देण्यात यावी अशी मंगणी निवेदनात करण्यात आली आहे ,
रुग्ण वाढ ,
सिंदखेडराजा तालुक्यात झपाट्याने करोना बधितांचा आकडा वाढत असून हा चिंतेचा विषय आहे आजच्या शासकीय आकडेवारी नुसार 43 जण बाधित आढळून आले आहेत ,
बंद सुरू ,
तालुक्यातील दुसरबीड , किंनगाव राजा , मलकापूर पांगारा , साखर खेर्डा येथे आज अनेक दुकाने बंद सुरू असल्याचे दिसून आली ,











































