ग्रामसेवक उत्तम मसराम यांची 94 हजार रुपयाची फसवणुक केल्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध घाटंजी...
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 7 ऑगस्ट - घाटंजी शहरातील पालतेवार ले - आऊट मधील रहिवासी ग्रामसेवक उत्तम हरिभाऊ मसराम यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याचे भिती...
घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत जलाराम मंदीर येथे शांतता समितीची सभा संपन्न..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 7 ऑगस्ट - घाटंजी पोलीस स्टेशनच्या वतीने घाटंजी पोलीस ठाणे, पारवा पोलीस ठाणे व वडगांव जंगल पोलीस ठाणे मिळुन जलाराम मंदीर येथे...
अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी दि. 6- अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन 2022-23 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण...
आमदार संजय राठोड यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
नेर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यवतमाळ - गुणवत्ता असूनही परिस्थितीअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये, यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गरीब व गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती...
आर्णी येथील येरावार संगणक टंकलेखन व अर्णवी संगणक टंकलेखन संस्थेची मान्यता रद्द…!
शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकार्याने केली शासनाची दिशाभूल...!
यवतमाळ - आर्णी येथील येरावार टंकलेखन आणि संगणक टंकलेखन या संस्थेची मान्यता शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी रद्द केली...
आमदार संजय राठोड यांच्या प्रयत्नांमुळे महावितरणचे विभागीय कार्यालय दारव्ह्यात कार्यकारी अभियंत्यासह ३८ पदांची निर्मिती,...
यवतमाळ व पुसद विभागाचे विभाजन...!
यवतमाळ – महावितरणच्या यवतमाळ व पुसद विभागाचे विभाजन करून दारव्हा येथे नवीन स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्रस, दारव्हा,...
” जिंकु किंवा मरु ” आंदोलनामुळे अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांमध्ये सुद्धा हडकंप…!
यवतमाळ ( प्रतिनिधी ) वर्धा - यवतमाळ - नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील गौणखनीज भ्रष्टाचार सध्या राज्यभर चर्चेचा मुद्दा होत आहे आणि या प्रकरणातील...
अतिवृष्टीमुळे घाटंजी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजपाचे निवेदन
यवतमाळ - दि २९/०७/२०२२ रोजी तहसील कार्यालय घाटंजी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. घाटंजी तालुक्यामधील शेतकरी संकटात सापडला आहे. सुरवातीला जून...
पहिल्याच दिवशी 700 किलो ई-वेस्टची नोंदणी..!
शैक्षणिक संस्थांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद, जागृत नागरिकांचा सहभाग
यवतमाळ (प्रतिनिधी) : यवतमाळ शहरात पहिल्यांदाच ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलित करण्याची सेवाभावी मोहीम सुरू झाली आहे. याअंतर्गत आज...
घाटंजी येथे कायदेविषयक ज्ञानदान व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा..!
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी - घाटंजी येथे कायदेविषयक ज्ञानदान शिबीर व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने...
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामीण बॅकेचे रोखपाल यांचा जामीन अर्ज घाटंजी न्यायालयाने फेटाळला..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेचे रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर यांचा जामीन अर्ज घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश...
घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून पावसाच्या अतिरेकाने डोळ्या देखत पिके उध्वस्त होतांना दिसत आहे. कसे बसे सावकार व बॅंका कडून...
घाटंजी येथील मंडळ अधिकारी सुसरे यांनी अवैधरित्या जप्त केलेला जेसिबी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..!
( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथे मंडळ अधिकारी दिनेश सुसरे यांनी मुरुमाचे उत्खनन केल्याच्या आरोपावरून जप्त केलेला जेसिबी क्र. MH...
पूरग्रस्ताच्या मदतीसाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर
यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली व त्यामध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली व त्यावरील पिके नष्ट झाली
त्यांची...
न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये हरितसेनेच्या वतीने वृक्षारोपण
राळेगाव:- न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे हरितसेनेच्या वतीने दिनांक 15 जुलै रोजी शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या सचिव...
यवतमाळात प्रथमच ई-वेस्ट संकलन मोहीम…!
प्रयास यवतमाळ व यवतमाळ प्लॉगर्सचा पुढाकार
(जास्त ई-वेस्ट साठी प्रशस्तीपत्रके)
यवतमाळ (प्रतिनिधी) : यवतमाळ शहरात पहिल्यांदाच ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलित करण्याची सेवाभावी मोहीम सुरू होत आहे....
राष्ट्रसंत आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य आयोजन
जनसेवा आणि देशसेवा करण्याचा या माध्यमातून मुख्य लक्ष - तप महर्षी अक्षय ऋषीजी म.सा.
यवतमाळ - आनंद वर्षावास समिती 2022 व जैन सेवा समितीच्या वतीने...
मोठ मोठ्या नेत्याचे फोन अन्् भ्रष्ट्राचार प्रकरणाची दखल घेईल कोण ?
तक्रारदाराच्या जिद्दीला सलाम
यवतमाळ (प्रतिनिधी)
वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयाचा गौनखनिज खुले आम कोणतीही शासनाची परवानगी न घेता खुल्या बाजारात विकली यामध्ये रेल्वे कंत्राटदार,...










































