
यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली व त्यामध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली व त्यावरील पिके नष्ट झाली

त्यांची घरे जनावरे व खाण्याचे साहित्य अन्नपाणी सर्व या पुरामुळे वाहून गेले व त्यामुळे त्यांच्यावर फार मोठे संकट कोसळले आज त्यांना जेवण जेवण न करता अन्न सुद्धा मिळत नाही कपडे नसल्यामुळे त्यांना कपड्याचा फार तुकडा पडला आहे त्याकरता म्हणून आज दिनांक 21 सात 2022 रोजी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यवतमाळ शहरांमध्ये मदत फेरी काढली व या मदत फेरीमध्ये यवतमाळकरांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विनंती केली त्यामध्ये यवतमाळ करा कडून जुने कपडे साड्या ब्लॅंकेट्स व अन्नधान्य व पैसा याची मदत मागितली यामध्ये यवतमाळकरांनी आज चांगला प्रतिसाद देत कपड्यांची व काही प्रमाणात पैशाची मदत केली ही सर्व मदत यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अत्यावश्य कशा पूरग्रस्तांना पोहोचावी याकरिता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करण्यात आली त्यावेळेस खालील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माननीय वसंतराव जी ढोके जिल्हाध्यक्ष अतुल झोपाटे यवतमाळ तालुका अध्यक्ष गुणवंतराव इंदुरकर शहर अध्यक्ष मनीष माहुलकर जिल्हा सचिव श्री विलासवाडे जिल्हा कोषाध्यक्ष श्री गोपाल भाऊ गावंडे शहर संयोजक श्री निरंजन मेश्राम श्री आकाश चमेडिया युवा संघटन राजेश धामणकर साईबाबा नगर विभाग प्रमुख कवीश्वर पेंदोरे दीपक कॉम्पलवार राजूभाऊ खंडाळकर साईबाबा नगर शारदा ताई गेडाम विभाग प्रमुख शुभम मेश्राम विकास पेंदोरे योगिता कोमपल्लेवार शत्रुधन आडे दीपक उरकुडे संजय निनावे विभाग प्रमुख किशोर बोबडे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते











































