50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग छेडछाड करून पसार होणाऱ्या माथेफिरूला दिंडोशी पोलीसांनी आवळया मुसक्या
रवि गवळी
मुंबई - मालाडमध्ये एका २४ वर्षांच्या तरुणीला मिठी मारत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी...
शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात माकप आ. विनोद निकोले व इतर आमदारांतर्फे विधानभवनात बॅनर झळकवत...
मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात भाजपच्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द ! माकप आ. विनोद निकोले यांची विधानभवनात जोरदार घोषणाबाजी
मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले...
भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभ अभिवादनास प्रतिबंध नको , “योग्य उपाययोजना कराव्यात”
मुंबई , दि. १४ :- भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यापासून अनुयायांना रोकू नये. ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा आंबेडकरी रोषाला सामोरे जाल असे...
डेमोक्रॅटिक रिपाई महाराष्ट्राची धुरा आता राष्ट्रवादी च्या हरिभाऊ कांबळे कडे
मुंबई , दि. १२. (प्रतिनिधी)- आंबेडकरी विचाराच्या चळवळीला स्वतःला वाहून घेणारे लढवय्ये सर्वसामान्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस व रिप सेनेला सोडून हरिभाऊ कांबळे शेकडो समर्थकांसह...
शेतकरी विधेयक, डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आरपीआय डेमोक्रॅटिकचा आझाद मैदानावर मोर्चा
मुंबई-१०-(प्रतिनिधी )-केंद्र सरकारचे शेतकरी विधेयक रद्द करा. डॉ. आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करा, मतपत्रिकेवर मतदान, भारतीय संविधानचा शालेय अभ्यासक्रमात...
दिंडोशी खडकपाडा मधून ५७ किलो गांजा जप्त दोन आरोपी ताब्यात….!
प्रतिनिधी - रवि गवळी
मुंबई - मालाड खडकपाडा येथे काल रात्री छापा टाकून ५७ किलो पेक्षा जास्त वजनाचा गांजा जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी दोघांना...
10 डिसेम्बरला आझाद मैदानात रिपाई डेमोक्रॅटिक चा मोर्चा
मुंबई , दि. ७ - (प्रतिनिधी) देशासह राज्यात संविधानाची पायमल्ली होऊन मनुवादी विचारसरणी तोंड वर काढत असल्यामुळे महिला, बौद्ध, ओबीसी, अल्पसंख्यांक व मुस्लिम असुरक्षित...
अनधिकृत बांधकामांची तक्रारीचा पाठपुरावा केला म्हणून पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी.. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत...
प्रतिनिधी - रवि गवळी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बौद्ध कॉलनी,बुद्ध विहार शेजारी एम डी रोड कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ या ठिकाणी g+२ आहे अनधिकृत...
संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात समावेश करावा – डॉ....
मुंबई , (प्रतिनिधी) - सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे या मागणीसाठी मागील 14 वर्षांपासून प्रयत्नशील असून तत्कालीन सरकारने ही मागणी...
रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र राज्य कार्यकारण्या बरखास्त – डॉ राजन माकणीकर
मुंबई , (प्रतिनिधी) - मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात येवून नव्या उमेदिच्या कार्यकर्यांना संधी देऊन पक्षाचे बळकटीकरणं करण्यात येणार असल्याने...
जलाशयाला धोका, यौनशोषण करणाऱ्या बेकायदेशीर लोजिंग व बोर्डिंग तोडाव्यात, अन्यथा आंदोलन – आरपीआय डेमोक्रॅटिक
मुंबई , (प्रतिनिधी) - संबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होनार असल्याची भीती निर्माण झाली असल्याने आरे कॉलोनी परिसरातील बेकायदाल बांधलेली लोजिंग...
भाजपा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुंन्हा दाखल करनार.- पँथर डॉ. राजन माकणीकर
मुंबई , दि. ०५ :- चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेली तक्रार ही मनुस्मृतीचे समर्थन करणारी असून भाजपा आमदार अभिमन्यू...
दिंडोशी पोलीसानी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम….!
मुंबई मालाड पूर्व कासम बाग येथे महिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून...
आरपीआय चे कनिष्क कांबळे यांना आमदारकी(?)
मुंबई - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्य पदावर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून महाराष्ट्र राज्यातील व देशातील युवा उमलते नेतृत्व माजी आमदार पँथर दिवंगत...
देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका. पँथर डॉ. राजन माकणीकर
मुंबई , दि. ३१ - (प्रतिनिधी) - देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका येणारा न्यायालयीन खर्च आम्ही करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी...
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात अभिनेत्री पायल घोष यांचा जाहीर प्रवेश
रवि गवळी
मुंबई , दि. २७ - केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षात अभिनेत्री पायल...
ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा...
मुंबई , (प्रतिनिधी) - बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या औकातीत राहावे अन्यथा घरात घुसून औकात दाखवू असा इशारा...










































