मजुरांच्या घरवापसीने उद्योगनगरीवर परिणाम होणार का?कोरोनामुळे रविवारी शेकडो मजूर विशेष रेल्वेने गावी रवाना

शहर प्रतिनिधी - गौरव बुट्टे जालना - शहराचा नाव लौकिक उद्योगनगरी म्हणून असा आहे. या लौकिकात भर पाडण्यासाठी परप्रांतीय मजुरांचा मोठा हाताभार आहे. मात्र...

वसमत तालुक्यात गारा सहित अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा नुकसान ,

शिरीहरी अंभोरे पाटील , वसमत . वसमत तालुक्यात गारा सहित अवकाळी पाऊस शणिवार रोजी मध्यरात्री उशिरा 11..30 दरम्यान अवकाळी गारा सहित पावसामुळे शेतकरी बागायतदार याची...

कन्टेनमेंट झोन मध्ये काटेकोरपणे नियम पाळल्यास लवकर बंदी उठवण्यात येईल – जिल्हाधिकारी विपीन इटनकर...

नांदेड दि. १० ( राजेश भांगे ) - अबचलनगर कन्टेनमेंट झोन मधील नागरिकांनी प्रशासनाचे दिशानिर्देश तंतोतंत पाळल्यास आणि पॉजिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ न झाल्यास...

चिंताजनक” नांदेडला रविवारी आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर – नांदेडचा आकडा ५१ वर...

नांदेड, दि. १० ( राजेश भांगे ) सर्व ६ रुग्ण एनआरआय यात्री निवास येथील. ६ पैकी ठाण्याचा एक , पंजाब येथील 2 आणि तीन उत्तर...

जालना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले…!

लक्ष्मण बिलोरे जालना - जिल्ह्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली असतांनाच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दोन आणि जालना तालुक्यात एक असे तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह...

बदनापूर येथे सुरू असलेल्या 9 दुकानावर दंडात्मक कार्यवाही ,

सय्यद नजाकत बदनापूर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून आपत्ती निवारण कायद्यातंर्गत संपूर्ण जिल्हयात जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असतानाही काही व्यापारी दुकाने...

मळी घेऊन जाणारा हायवा पेटला

घनसावंगी -- प्रतिनिधी जालना - तिर्थपुरी-भोजगाव या रस्त्यावर शेवगा फाट्यावर शेवगा शिवारातील गट नं. १८३ मधील रस्त्यावर अचानक हायवाने पेट घेतल्याने हायवाची समोरील...

पोलीसांना मारहाण प्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल, अकरा जणांना अटक

बीड /अँड शेख ताज अहेमद अन्सारी कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाभरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. यावेळी दुकान सुरु...

भारतीय जैन संघटनेच्या वतीने जालना जिल्हयात पाच ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न

बदनापूर - प्रतिनिधी जालना - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे व विविध ठिकाणच्या रूग्णालयातील रक्तसाठा कमी झालेला असल्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या...

धक्कादायक : नांदेडात आणखी चार पाझिटिव्ह रुग्ण सापडले, नांदेडची रुग्णसंख्या ४४ पैकी ४ मृत्यू

नांदेड, दि. ९ ( राजेश भांगे ) देगलूर नाका रहेमतनगर रूग्ण संपर्कातील : ३ माहूर नवा रूग्ण : १एकूण रूग्ण संख्या: ४४ (यातील ४ मृत्यू )...

जिल्हाधिकाऱ्यांनी नाक दाबताच बिडीओचे उघडले तोंड…..

लक्ष्मण बिलोरे जालना - जालनाचे कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी नाक दाबताच जालना जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने...

चिंताजनक” जम्मुचे दोन यात्रेकरू नांदेडात कोरोनाग्रस्त – नांदेडात एकूण बाधितांची संख्या ४० तर ४...

नांदेड, दि ९ ( राजेश भांगे ) - जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. नगिनाघाट...

कोरोनाच्या संकटात स्वत:ला झोकून देत गरिबांच्या मदतीला धावून जाणारा बेताज बादशहा – रमेशआण्णा मुळे

घनसावंगी - लक्ष्मण बिलोरे जालना - कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन करण्यात आले आहे. कोरोनाने जगभरात कहर माजविला आहे....

पोलीसांना होमिओपॅथीक औषधांचे वाटप

शहर प्रतिनिधी - गौरव बुट्टे जालना - जालना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना...

नागपूर येथे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात चार जखमी…!

देव तारी त्याला कोण मारी....!! बदनापूर - प्रतिनिधी जालना - लॉक डाऊन मध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन पुण्याहून जालना मार्ग नागपूरला जाणाऱ्या सुझुकी...

नागपूर येथे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात चार जखमी…!

देव तारी त्याला कोण मारी....!! बदनापूर - प्रतिनिधी जालना - लॉक डाऊन मध्ये अडकून पडल्याने घरी जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊन पुण्याहून जालना मार्ग नागपूरला जाणाऱ्या सुझुकी...

लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

नांदेड, दि. ८ : ( राजेश भांगे ) - लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची...

अत्यावश्यक सेवेत न येणारे काही दुकानदार पोलीसांच्या नजरा चुकवत करीत आहेत लॉकडाऊन चे ऊल्लंघन

शहर प्रतिनिधी - गौरव बुट्टे जालना / बदनापूर - कोरोना संकटामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना शहरातील काही दुकानदार...
21,985FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts

You cannot copy content of this page