नांदेड – भोंदू बाबा चे पितळ उघडे….

0
मजहर शेख, नांदेड दैवी प्रकोपाची भीती दाखवून शिष्या कडून लाटले तब्बल 23 लाख रुपये! नांदेड/माहूर,दि : १४ :- महाराष्ट्र राज्य सहा देशभरात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या...

श्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. 13 भाविक जखमी.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/श्रीक्षेत्र माहूर,दि : १० :- वझरा येथील शे.फरीद बाबाच्या दर्शनास जात असतांना एम.एच.04, एफ. जे.0551 या क्रमांकाचे चार चाकी वाहन (टाटा छोटा हाती...

होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” भाजपा तर्फे जिवाजी महाले जयंती निमित्त अभिवादन

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/माहूर,दि : ९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतापगड पायथ्याशी अफजलखान भेटीदरम्यान जीवाची बाजी लावून शिवरायांचे प्राण वाचविणारे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची...

ग्रामसेवकाच्या भ्रष्टचाराचा विरुद्ध गौरी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू.

0
मजहर शेख,नांदेड   नांदेड/किनवट, दि : ०३ :- गौरी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक विजय राऊत यांच्या कामविरोधात गौरी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करण्यात येत आहे...

किनवट मध्ये मौलाना सिद्धीकींच्या अटकेच्या निषेधार्थ मुक मोर्चा व धरने.

0
मजहर शेख,नांदेड   नांदेड/किनवट,दि : ०२:- उत्तर प्रदेश मधील भारतीय जनता पार्टीच्या योगी आदित्यनाथ सरकारने राजकीय सुडबुद्दीने एटीएस मार्फत मौलाना कलीमोद्दीन सिद्दीकी साहेब यांच्यावर खोटेनाटे आरोप...

भारत बंदच्या अनुषंगाने मांडवी कडकडीत बंद.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/किनवट, दि : २७ :- संयुक्त किसान मोर्चा 19 राजकीय पक्षाच्यावतीने 28 रोजी भारत बंदच्या अनुषंगाने आज मांडवी येथे सकाळीच विविध पक्षाच्या प्रतिनिधी...

आ.भीमराव केराम पुढील आठवड्यात माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/किनवट, दि, २३ :- किनवट/माहूर विधानसभा मतदार संघाचे आ.भीमराव केराम हे पुढील आठवड्यात माहूर तालुक्याचा जनसंपर्क दौरा करणार असल्याची माहीती त्यांच्या कार्यालयाने कळविली...

तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना माहूर शहरवासियांनी दिला निरोप.

0
मजहर शेख, नांदेड नांदेड/माहूर,दि : २१ :- माहूर तहसीलचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांची संग्रामपूर जि. बुलढाणा येथे बदली झाल्याने दि. 20 सप्टें. रोजी सायं. 7वा....

आगामी जि.प.,प.स.न.प.,ग्रा.पं. निवडणुका ताकदीने लढविण्याची प्रहारची रणनीती! किनवट माहूरच्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी...

0
माहूर- प्रतिनिधि आगामी जि.प.,प.स.न.प.,ग्रा.पं. निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती पक्ष किनवट, माहूर तालुक्याच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दि.१९ रोजी दुपारी १ वा. वाई...

5 हजार 908 लस देऊन किनवट तालुका विशेष लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात अव्वल.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/किनवट,दि : १८ :- मराठवाडां मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राबविलेल्या विशेष कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत तालुक्यात पाच हजार नऊशे आठ लोकांनी लस घेऊन नांदेड जिल्ह्यात...

आरक्षण पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी माहूर भाजपाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/माहूर,दि. १६ :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोप करून राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा आदेश वरीष्ठ नेत्यांनी...

अजयकुमार बनला पेवा गावचा पहिला वकील

0
मजहर शेख,नांदेड   नांदेड/हदगाव , दि. १६ - हदगाव तालुक्यातील मौजे.पेवा येथील रहिवासी असलेले अजयकुमार प्रकाशराव जाधव यांनी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय,नांदेड येथुन एल.एल.बी. ची पदवी...

नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जागीरदार तर शहराध्यक्ष अब्दुल रफी…

0
नांदेड प्रतिनिधी/ संतोष अशोक भद्रे नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोटीसिंग जागीरदार तर शहरअध्यक्ष अब्दुल शफि यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड शहरातील विकासाचे काम तसेच...

स्व.संगीतादेवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालयात ३०० वृक्ष लागवड व टॅब चे वितरण.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/किनवट, दि, १२ :- स्व.संगीतादेवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालय दहेली तांडा ता किनवट येथे मियावाकी धनवन योजना अंतर्गत३०० झाडांची लागवड व...

कोविडच्या सर्व नियम पाळून श्री ची स्थापना करावी सपोनि – भालचंद्र तिडके.

0
मजहर शेख, नांदेड नांदेड/माहूर,दि : १० :- गणेशोत्सव निमित्य कोवीडचे सर्व नियम पाळून तसेच शासनाकडून ऑनलाईन परवानगी घेऊन श्रीं ची स्थापना करावी असे आवाहन सिंदखेड...

गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे आमदार भीमराव केराम यांचे आवाहन.

0
मजहर शेख,नांदेड नांदेड/किनवट,दि : ९ :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवरच दि.10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव...

मुख्याध्यापक जोशी यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

0
मजहर शेख, नांदेड नांदेड/किनवट,दि : ८:- के.प्रा.शा.चिखली खु. चे मुख्याध्यापक श्री राजेश्वर जोशी यांच्यावर स्थानिक व्यक्तीने शिवीगाळ करून त्यांना झापड मारली त्याबद्दल संबधीतावर गुन्हा नोंद...

माहूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार,जय भीम, जय मिम चा नारा देत अनेकांचा एमआयएममध्ये प्रवेश...

0
मजहर शेख, नांदेड नांदेड/माहूर,दि : ७ :- माहूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी जय भीम, जय मिम चा नारा देत अनेक कार्यकर्त्यांनी...
21,985FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts

You cannot copy content of this page