Home महाराष्ट्र पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना 1 कोटी चा विमा द्या व चार...

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना 1 कोटी चा विमा द्या व चार महिन्याची पगार द्या….!

224

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

सध्या देशभरात कोरोना वायरस ने थैमान घातले आहे ज्यात पोलिस कर्मचारी आपल्या जिवाचि परवा नकरता राञ दिवस डिवटी करीत आहेत काहि वेळेस तर पोलिसांवरच जनता मारहान शिवगीळ च्या घटना घडत आहेत .

आम्ही पोलीस माणूसच आहोत ना? आमचा विचार कोण करणार❓

आम्ही फक्त काटी घेऊनच उभा राहायचे का,❓❓ केद्रींय मंञी निर्मला सितारमन यानी जो कोरोना सदंर्भात निधी जाहिर केला,त्या मध्ये त्यानी आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारी यांचा तीन महिन्याचा ५०,लाख रुपयाचा सरसगट विमा काढला त्या बद्दल अभिनंदन पण पोलीसाना कोरोनाचा धोका नाहि का त्यांना अमृत थोडीच दिले आहे? हा विमा पोलीसासाठी पण काढलाच पाहिजे,ईतर सर्व आॅफिसेस,कपंनी ना जवळ पास ऐक महिना भर सुट्टि मिळत आहे त्याना घरी बसुन पगार मिळणार आहे फक्त मनपा स्वच्छता कामगार वर्ग,पोलीस, डाॅक्टर आणि आर्मी यांना जिवघेण्या परिस्थिती मध्ये डयुटी करावी लागत आहे तर त्याचा मोबदला म्हणुण सरकारने चार महिन्याचा पगार जास्त दयावा अशी कळकळीची मागणी करतो आहे सर्वात जोखमीचे काम पोलीस हे करतात आम्ही माणूसच आहोत ना नाही म्हणलो सरकार विसरले असेल म्हणून विचारतोय
जनतेने यावेळी पाठींबा देणे गरजेचे वाटते चुकीचं काहीच नाही यात पोलिस कर्मचारी हे आपल्या जिवाचि काळजि न करता राञ दिवस ड्युटि करत आहेत ज्यामूळे सर्व जनता मोकळ श्वास घेउन निडर फिरत आहे.
तरी मेहरबान साहेबांनी पोलिस कर्मचारी यांना 1 कोटि चा विमा आणि चार महिन्याचा पगार देण्यात याव हि नम्र विनंति
कळावे.

प्रा. नितीन जैस्वाल
पोलिस मिञ परीवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य जालना जिल्हाध्यक्ष
7276658777