Home बुलडाणा बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या मजुरांसाठी देऊळगाव मही वासीयांचा मदतीचा हात

बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या मजुरांसाठी देऊळगाव मही वासीयांचा मदतीचा हात

167
0

देऊळगाव मही येथे बाहेरील गरजूंना गहू,तांदूळ, किराणा ,फळांचे वाटप

देऊळगाव मही:-प्रतिनिधी(रवि आण्णा जाधव)

कोरोना व्हायरस जग-भर वेगाने पसरत असतांना भारत सरकारने या विषाणू ला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला असल्यामुळे हातावरचे काम करत असलेल्या लोकांना उपासमारीची वेळ मजूर लोकांवर आली. बाहेर गावावरून कामासाठी आलेला लोकांना मदतीचा हात देऊळगाव मही येथे सर्व धर्म समभावाचा एकोपा पाह्यला मिळाला तांदूळ, मसाले,बिस्कीट, व फळांचे वाटप करणात आले.यावेळी मंनवर उपस्थित होते. पाह्यला मिळाला गरजूंना मदत करताना संभाजी राजे ,सुभाष दादा,कारभारी इंगळे,मोरे साहेब पोलीस, कृष्णा जाधव दुकानदार, संतोष भुतेकर, गणेश मुजमुले, इम्रान भाई, किशोर शिंगणे, भुतेकर दाजी, अन्सार चहावाले,शे.शप्पू भाई व श्री.सिद्धूभाऊ शिंगणे, सचिन नाना शिंगणे, अमोल भिकाजी शिंगणे, कृष्णाभाऊ जाधव,सुदर्शन शिंगणे, आदिल पठाण, विशाल जाधव, रवि मुळे, व धर्मराज खिल्लारे यांच्याकडून मसाले,किराणा, व तांदूळ मिळाले. अन्नदाता सुखी भव. कोरोना मधून सावरण्यासाठी समस्त मानव जातीला बळ देवो.