Home महाराष्ट्र उपाशी पायी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण ,

उपाशी पायी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण ,

63
0

झाली आरोग्य तपासणी ,

जीवन महाजन ,

सद्या कोरोना वायरस ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे म्हणून लोकांना बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे त्यातच काही हातमजुरी करणारे लोकांचे अतिषय मोठ्या प्रमाणावर हाल हाल होतांना दिसत आहेत म्हणून अनेक अधिकाऱ्यांन मद्ये माणुसकी चे खरे दर्शन होत आहेत त्याच प्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार…
आज दुपारी धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 90 लोक नंदूरबार येथील नवापूर चौफुली येथे नाशिक हुन पायी किंवा खाजगी टेम्पोमध्ये आल्याचे आढळून आले…
त्यातील बरेचसे उपाशी असल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था यांचेमार्फत करून त्यानंतर वैद्यकीय तपासणी अंती त्यांना त्यांचे गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली… यावेळी सहायक जिल्हाधिकारी माननीय वसुमना पंत मॅडम कर्तव्यदक्ष तहसीलदार थोरात साहेब तसेच पोलीस निरीक्षक श्री नांदवळकर आपल्या कर्मचाऱ्यांसह हेदेखील उपस्थित होते…

प्रतिनिधी जीवन महाजन नंदूरबार