Home बुलडाणा साखरखेर्डा येथे मुंबई पूना व इतर ठिकाण हुन आलेल्यांची त्वरित तपासणी करण्यात...

साखरखेर्डा येथे मुंबई पूना व इतर ठिकाण हुन आलेल्यांची त्वरित तपासणी करण्यात यावी ,

54
0

साखरखेर्डा येथे मुंबई पूना व इतर ठिकाण हुन आलेल्यांची त्वरित तपासणी करण्यात यावी ,

अमीन शाह ,

सिंदखेडराजा तालुक्यात सर्वाधिक बाहेरून आलेले लोक साखर खेर्डा परिसरात आहेत मात्र मिळालेल्या माहिती नुसार ज्या लोकांना घरी थांबण्यासाठी सांगितले आहे त्यांच्या नावाची नोंद घेण्यात आली आहे त्या लोकांची अजून तपासणी करण्यात आली नाही या मुळे जवळपास च्या नागरिकांत भीती वयकत केली जात आहे , बाहेरून आलेल्या लोकांची तात्काळ तपासणी करण्यात यावी अशी मांगणी जागरूक नागरिकांनी तालुका वैधकीय अधिकारी डॉ , सदानंद बनसोड यांच्या कडे केली आहे ,

Unlimited Reseller Hosting