Home बुलडाणा जनता कर्फ्यू पोलिस प्रशासनाला थंड पाणी बॉटल वाटप, मेहकरकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम...

जनता कर्फ्यू पोलिस प्रशासनाला थंड पाणी बॉटल वाटप, मेहकरकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम ,

94
0

भरत सारडा ,

मेहकर प्रतिनिधी- जनता कर्फ्यू दिनांक 22 मार्च रोजी मूळे आज सर्व शहर वासी आप आपल्या घरात होते मात्र पोलीस कर्मचारी हे रस्त्यावर उतरून चोख सेवा बजावीत होते सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे हे पाहून येथील मेहकरकर परिवाराच्यावतीने समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेवून जनता कर्फ्यू च्या दिवशी जे पोलीस बांधव जनता कर्फ्यू च्या दिवशी आपल्याला सेवा देत होते अशा पोलीस बांधवांना मेहकरकर परिवाराच्या वतीने पाणी बॉटल वाटपाचे कार्य माजी नगर परिषद.उपाध्यक्ष अनिलभाऊ मेहकरकर व मनिष मेहकरकर व तसेच सर्व मेहकरकर परिवार च्या वतीने करण्यात आले या कार्याची सर्वांकडून स्तुती करण्यात येत आहे