Home रायगड गृहमंत्र्याच्या हस्ते पोलिस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार

गृहमंत्र्याच्या हस्ते पोलिस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार

14
0

कर्जत – जयेश जाधव

मांडवा सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी सद्गुरू कृपा या बोटीवरून अजंठा ह्या प्रवासी बोटीवरील 82 बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले.

अशी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल त्याची सह्याद्री सभागृह मुंबई येथे मा.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सत्कार केला घडलेल्या प्रकार जाणून घेतला व रायगड पोलीसाचे कौतुक केले .
सदर सागरी सुरक्षा कामगिरी करण्याकरिता रायगड पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांचेही स्टाॅफला धन्यवाद दिले.