Home महत्वाची बातमी अता मोबाईल फोन ही महागणार ,

अता मोबाईल फोन ही महागणार ,

157

1 एप्रिल पासून महागणार ,

अमीन शाह

मोबाइल फोनच्या किंमती आता महागणार आहेत. कारण केंद्र सरकारने मोबाइल फोनवरचा जीएसटी हा १२ टक्क्यांवरुन १८ टक्के इतका केला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून मोबाइल फोन महाग होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. जीएसटी परिषदेची बैठक आज पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी मोबाइल फोनवरचा जीएसटी १२ वरुन १८ टक्के करण्यात आल्याचं सांगितलं. ज्यामुळे आता १ एप्रिलपासून मोबाइल महाग होणार आहेत.