Home रायगड विद्यार्थीनि अभ्यास मनःपूर्वक करावा -निराबाई पाटील

विद्यार्थीनि अभ्यास मनःपूर्वक करावा -निराबाई पाटील

37
0

गिरीश भोपी

ज्ञान हे शाश्वत आहे .आणि ज्ञान उपासना ही त्याहून अधिक उत्तम आहे .कारण मिळविलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात जर वापर करता आला तर अधिक प्रेरणादायी होईल आजचे शिक्षण पद्धती आणि विद्यार्थी हे समीकरण जणू निराळे आहे विद्यार्थ्यांनि नेहमी सतेज राहावे जगात जीवघेणी स्पर्धा आहे.

दिवसेंदिवस ज्ञानाचा प्रस्पोट होत चाललेला आहे आजच ज्ञान हे उदयाला शील होत आहे.तसेच विद्यार्थीनि भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल याचा विचार आधीच करावा तसेच आपली परिस्थिती ही कशीही असूद्या याचा कदापी विचार करू नये कोणत्याही परिस्थितीत आपले व्यावसायिक शिक्षण पूर्ण करावे निमित्त होते. *सुयश क्लासेस आवरेतील एस एस सी च्या विद्यार्थ्यांचा शु* भंचिंत न सोहळा आणि शुभेच्छा तसेच दहावीच्या विद्यार्थी ना मार्गदर्शन हे अतिशय मौलिक आहे .कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुयश कलासेस आवरे व आवरे केंद्र शाळेत सर्व प्रथम आलेला विध्यार्थी कु प्रशिल राजेंद्र म्हात्रे याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि आई वडील याना व्यावसायिक कामात मदत करून दहावी परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान मिळविला या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आणि सर्वांनी अदर्श घ्यावा .विविध शैक्षणिक आणि क्रीडामहोत्सवात विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले तसेच दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून पॅड , कंपास , पट्टी , आणि कलम देऊन गौरविण्यात आले अश्या प्रकारचं सर्व मान्यवर यांनी सुभेच्या संदेश दिले .
*सदर कार्यक्रम प्रसंगी आवरे गावाच्या प्रथम नागरिक निराबाई सहदेव पाटील (सरपंच )श्री प्रसाद पाटील (माजी सरपंच वशेणि)
श्री नागेंद्र म्हात्रे (सारडे विकास मंच चे अध्यक्ष ) श्री सुनील वर्तक( गोवठणे विकास मंच चे अध्यक्ष ) प्रो प्रशांत म्हात्रे( प्रो नवीन शेवे कॉलेज) श्री शिवकुमार म्हात्रे (टी जी टर्मिनल ) प्रवीण गावंड( R&D मॅनेजर सी .एस एल कंपनी )
निलेश गावंड (निगा फौंडेशन चे अध्यक्ष ) आकाश घरत (माजी नेहरू युवा स्वयंसेवक) परेश गावंड (मृदुगंमनी) प्रसाद गावंड अतिष गावंड प्रथमेश पाटील हे विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्र संचालन सुनील वर्तक सर , निवास गावंड सर यांनी केले व आभारप्रदर्शन निलेश गावंड सर यां* नी केलं कार्यक्रम प्रसंगी 9 वि व दहावी चे 52 विद्यार्थी हजर होते अश्या प्रकारे सुयश कलासेस आवरे च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंत न सोहळा आयोजित पार पडलं

Unlimited Reseller Hosting