Home सातारा स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

86
0

सतीश डोंगरे

मायणी ता.खटाव जिल्हा सातारा
खटाव तालुक्याचे भाग्यविधाते उरमोडीचे जनक स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 6 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ची माहिती युवा नेते सचिन गुदगे यांनी दिली सकाळी आठ वाजता भाऊसाहेब गुदगे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यातच सकाळी दहा वाजता सिद्धनाथ मंदिर येथे मोफत सर्व रोग निधान आरोग्य शिबिर, व रक्तदान शिबिर त्यानंतर महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व सायंकाळी सहा वाजता सिद्धनाथ मंदिर व श्री महादेव मंदिर यांच्यामध्ये बायपासरोड कडेला हायमास पोल उद्घाघाटन समारंभ संपन्न होणार आहे तरी भाऊसाहेब गुदगे काका प्रेमी कार्यकर्ते हितचिंतक ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आव्हान युवानेते सचिन गुदगे यांनी केले आहे.