Home सातारा मायणी येथे यलमरवस्ती येथे दोन हायमास्ट पोल चे उद्घाघाटन

मायणी येथे यलमरवस्ती येथे दोन हायमास्ट पोल चे उद्घाघाटन

34
0

सतीश डोंगरे

मायणी – सातारा , दि. ०४ :– मायणीया निम शहराचा अविभाज्य घटक असलेल्या यलमार वस्ती पाटील वस्ती येथे सचिनदादा गुदगे यांच्या प्रयत्नाने व शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेतून दोन हायमास पोल चे उद्घाटन युवा नेते सचिनगुदगे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य आभिजीत माळी ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे व माजी सरपंच महादेव यलमर यांच्या उपस्थितीत पार पडला याप्रसंगी बोलताना युवानेते सचीन गुदगे म्हणाले 2017 पासून मायणी व मायणीतील परीसरात माजी अमदार दिलीपराव येळगावकर यांच्या सोबतीने या भागातील शिंदेवाडा, लक्ष्मीनगर, कचरेवाडी गटार योजना 14 वित्त आयोगातून अनेक योजना पूर्ण झाले आहेत या पुढील काळात आपण यलमर वस्तीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले प्रारंभी माजी सरपंच महादेव यलमर यांनी आत्तापर्यंत झालेल्या विकास कामाचा आढावा घेऊन बऱ्याच वर्षांनी अशी मागणी पूर्ण करून वस्तीवर पूर्ण उजेड पाडला याबद्दल मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमात राजाराम यलमर,माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ यलमर, अनिल पाटील ,प्रमोद पाटील, राजेंद्र पाटील, कुमार पाटील ,तसेच थोरात मळा वस्ती येथील सर्व नागरिक उपस्थित होते जगन्नाथ यलमर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले

Unlimited Reseller Hosting