
अमिन शाह
सुरु असलेल्या ईरान अमेरिका युद्धा मुळे राज्यासह सिंदखेड़राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे ही पेट्रोल डिजेल गॅस टंचाई निर्माण झाली आहे पेट्रोल पंप बन्द पडले आहेत लोकांना भटकनती करावी लागत आहे जास्त पैसे देऊन पेट्रोल डिजेल खरेदी करावी लागत आहे गॅस नसल्यामुळे अनेक महिलांना फार त्रास सहन करावा लागत आहे गॅस साठी घन्टो रांगेत उभे राहूंन ही गॅस मिळत नाही बुकिंग केल्यावर पुढच्या महिन्या ची तारीख मिळत आहे थोड़ेच सिलेंडर आले होते ते संपले चार दिवसांनी या असे सांगितले जात आहे पेट्रोल डिजेल नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत शेतकऱ्यांची शेतीची कामे नागरानी वखरणी खोडम्बली आहे प्रशासनाने साखरखेर्डा गावा कड़े लक्ष केंद्रित करावे अशी मांगनी गाव वासियांनी केली आहे ,













































