Home बुलडाणा असा कसा हा मातृतीर्थाचा विकास ,??

असा कसा हा मातृतीर्थाचा विकास ,??

302

 

 

अचानक मोटर सायकल फसली रस्त्याच्या मधो मध ,

अमीन शाह

सिंदखेडराजा , माँ जिजाऊ ची जन्म भूमी असलेल्या सिंदखेडराजा येथे विकासावर आज पर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले गेले आहेत मात्र येथे कसा विकास झाला हे पाहण्यासारखे आहे काल येथील अंबादास पोपळघट हे नागपूर डाक लाईन या रस्त्याने आपली नवी कोरी मोटर सायकल घेऊन आपल्या लहान मुलासह घरी जात होते मात्र अचानक एक ठिकाणी त्यांची नवी कोरी बाईक सिमेंट रस्त्याच्या मधो मध फसली तात्काळ येथील लोकांनी त्याना मदत करून मोटर सायकल च्या खाली उतरविले ही घटना घडल्या नंतर असा कसा हा मातृतीर्थाचा विकास असा लोक म्हणत आहे ,