Home बुलडाणा बुलडाणा येथे स्कुटीच्या डिक्कीतून पोलिसांनी पकडली 20 लाखाची रोकड ……

बुलडाणा येथे स्कुटीच्या डिक्कीतून पोलिसांनी पकडली 20 लाखाची रोकड ……

23

बुलडाणा येथे पोलिसांनी पकडली 20 लाखाची रोकड ……

 

अमीन शाह
बुलढाणा शहरातील कारंजा चौकात एका गाडीच्या डिक्कीतून वीस लाखाची रोकड बुलढाणा पोलिसांनी जप्त केली आहेस सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे .. पोलीस प्रत्येक वाहणाची तपासनी करीत आहेत…. याच संदर्भात बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासानी करत असतांना स्कुटीमध्ये 20 लाख रोख रक्कम मिळून आली
तातडीने पोलिसांनी ही ही रक्कम जपत केली असून संबधित व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे.. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. या प्रकरणी जितेंद्र कोचर याला पकळण्यात आले असून तो अडत व्यापारी आहे ही रोकड तो चिखली येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे , विधानसभा निवडणुकी मुळे 50 हजार रुपयांचा वरती रक्कम सोबत ठेवता येत नाही ,

Previous article
Next article14 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करतांना तो खाली कोसळला अन , ???
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.