Home महत्वाची बातमी अमरावती विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..

अमरावती विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..

42

अमरावती विभागातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..

मनीष गुडघे ,

लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणुक आयोग व पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार अमरावती परीक्षेत्रांतर्गत निशस्त्रः पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यासाठी काल सोमवार दि.१५/१/२०२४ रोजी अमरावती रेंजमधील परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाच्या बैठकित सध्या कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात येऊन विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हा पोलिस अधीक्षकांना तसे सूचित करण्यात आले आहे.

*पोलीस निरीक्षक :–*

१.) गोपाळ सुधाकर उंबरकर,

अमरावती ग्रामिण ते यवतमाळ

२.) सुरेंद्र गोपालराव बेलखडे,

अमरावती ग्रामिण ते अकोला

३.) हेमंत विश्वासराव ठाकरे

अमरावती ग्रामिण ते बुलढाणा

४.) जगदिश शिवाजी मंडलवार

यवतमाळ ते बुलढाणा

५.) प्रशांत विश्वनाथ मसराम

यवतमाळ ते अमरावती ग्रा.

६ ) सुरेश रामेश्वर म्हस्के

यवतमाळ ते अमरावती ग्रा.

७.)अजित बाळकृष्ण जाधव

यवतमाळ ते अकोला

८.) प्रविण वसंतराव नाचनकर

यवतमाळ ते बुलढाणा

९.) अनिल मोहनदास बेहराणी

बुलढाणा ते यवतमाळ

१०.) दिनेश विठ्ठलराव झांबरे

बुलढाणा ते यवतमाळ

११.) प्रमोद निवृत्ती उलेमाले

बुलढाणा ते अकोला

१२.)नितीन लक्ष्मणराव देशमुख

अकोला ते अमरावती ग्रामिण

१३.) प्रदिप गोविंदराव शिरस्कर

अकोला ते अमरावती ग्रामिण

१४.) महेंद्र पंढरी कदम

अकोला ते यवतमाळ

*अमरावती विभागातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या..*

पोलीस उपनिरीक्षक:–

१.) देवेंद्र देविदास मंसकर

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

२) संजय खुशालराव कोहळे

अमरावती ग्रामिण-अकोला

३.) अनिल रामराव कविटकर

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

४.) प्रदिर्पासंग रामकिसन चव्हाण

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

५.) वसंत महादेवराव शिंदे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

६.) शुध्दोधन सुखदेव नितनवरे

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

७.) राजकुमार उत्तमराव मोहोड

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

८.) अरुण मारोती मेश्राम

अमरावती ग्रामिण-अकोला

९.) संजय शंकरराव उदासी

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

१०.) राजू शामराव इंगळे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

११.) महंमद तस्लीम शेख गफूरशेख

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१२.) धिरज शंकरराव राजूरकर

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१३.) अश्विनी रविकुमार राईबोले

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१४.) प्रतिभा साहेबराव मेश्राम

अमरावती ग्रामिणयवतमाळ

१५.) नरेंद्र कृष्णा मानकर

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१६.) गुणवंत उत्तमराव गोटे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१७.) विजय किसन राठोड

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१८.) राजु भय्यालाल झाडे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१९.) शिवराज बाळु पवार

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२०.)अनिल चरणसिंग सकवान

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२१.)दुर्गाप्रसाद शिवरत्न मिश्रा

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२२.) प्रदिप भिमराव कांबळे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२३.) सुरज दिलीप काळे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२४.) सुरेश विठ्ठलराव शिंदे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२५.) गजानन निवृत्ती शिंदे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२६.) हरीहर प्रल्हाद गोरे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२७.) सविता जग्गनाथ कुवारे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२८.) महादेव श्रीपत धंदरे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

*सहाय्यक पोलीस निरीक्षक :-*

१.) स्वप्नील रविंद्र ठाकरे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

२.) विनायक अभिमान लंबे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

३.) मिलींद हरीषचंद्र सरकटे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

४.) ईश्वर दिनकरराव वर्ग

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

५.) पंकज वसंतराव दाभाडे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

६.) नरेंद्र प्रभाकर पेंदोर

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

७.) सुरज ओंकार तेलगोटे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

८.) विशाल चंद्रभान पोळकर

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

९.) प्रविण जनार्दन वेरुळकर

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१०.) आशिष नथुजी चेंचरे

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

११.)श्रीमती चंद्रकला शालीग्राम मेसरे

अमरावती ग्रामिण-अकोला

१२.)श्रीमती गीता विजयराव तांगडे

अमरावती ग्रामिण-बुलढाणा

१३.) प्रकाश शामराव तायडे

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१४.)श्रीमती सारीका निलेश राऊत

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१५.)श्रीमती वर्षा मारोतराव खरसान

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१६.) राहुल नारायणराव शेजव

अमरावती ग्रामिण-यवतमाळ

१७.) स्वपनील शशिकांत निराळे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१८.)निलेश निवृत्ती गोपाळचावडीकर

यवतमाळ-अमरावती ग्रा.

१९.) राजीव किसन हाके

यवतमाळ-अमरावती ग्रा

२०.) भरत विठ्ठलराव चापाईतकर

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२१ ) सतिश गंगाराम खेडेकर

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२२.) अमोल शरद सांगळे

यवतमाळ-बुलढाणा

२३.)श्रीकांत बाबुराव कडु

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२४.) अभय आत्माराम चौथनकर

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२५.) आनंदराव दादा पिंगळे

यवतमाळ-अमरावती ग्रा.

२६.) किशोर सुदाम वानखेडे

अकोला-अमरावती ग्रा.

२७.) प्रविण देविदास मानकर

बुलढाणा-यवतमाळ

२८.) धिरज रत्नाकर बांडे

बुलढाणा-यवतमाळ

२९.) सागर उत्तमराव भास्कर

बुलढाणा-अमरावती ग्रा.

३०.) राहुल माणिकराव जंजाळ

बुलढाणा-अमरावती ग्रा.

३१.) शरद निवृत्ती आहेर

बुलढाणा-अमरावती ग्रा.

३२.) प्रशांत दिलीप जाधव

वाशिम-अमरावती ग्रा.