
गृह मंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन सादर ,
अमीन शाह ,
अलीकडेच भिडे गुरुजी उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी जो महापुरुषा बद्दल वादग्रस्त वक्तय केले त्यांचा अपमान केला त्या मुळे सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून भिडे गुरुजी वर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा मी त्याचा मर्डर करीन अशी धमकी वजा मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे गृह मंत्री देवेन्द्र फडणवीस यांना केली आहे त्यांनी या संदर्भात एक विडिओ सुध्दा वायरल केलं आहे त्या मुळे मोठी खळबळ उडाली आहे ,











































