Home बुलडाणा विश्व हिंदू परिषद नववर्ष स्वागत हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने मातृशक्ती ची भव्य...

विश्व हिंदू परिषद नववर्ष स्वागत हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने मातृशक्ती ची भव्य शोभायात्रा

108
0

 

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:- नगरीमध्ये नववर्षानिमित्त सुखानंद स्वामी महाराज मठ दुर्गापुरा येथून निघालेल्या भव्य शोभायात्रा मध्ये मोठ्या प्रमाणात युवती व महिला सहभागी झाल्य व या वेळी आपली महाराष्ट्रीयन मराठी संस्कृती व हिंदू संस्कृतीची महांता संस्कृती ही आदर्श जीवन संस्कृती समाजापुढे आदर्श आहे व देऊळगाव राजा नगरी प्रत्येक चौका न मध्ये लेझीम प्रत्यक्ष शिक भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम या नावाने जय जय घोष करत आनंदमय वातावरणात भव्य शोभायात्रा पार पडली

व तसेच यावेळी वसंतरावजी पालवे जिल्हा सह मंत्री वि.हि.प बुलढाणा व सूरज हनुमंते बजरंग दल बुलडाणा जिल्हाही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी आशा शेळके टीचर संगीत मोगरकर टीचर रूपा अहिरे ताई पल्लवी ताई वाजपेय संध्याताई टोणपे मोगल ताई कल्पना ताई तलबे मनीषा हनुमंते टीचर माधवीताई तेलंग कल्पना ताई कुलकर्णी रजनीताई चित्ते मांटे ताई कु आकांशा पंडित कु प्रज्ञा गुलस्कर कु श्रवणी व्याव्हरे कु सुहानी खडकपूरकर कु मिताली खरात कु आकांक्षा लाहोर कु धनश्री शेळके दिनेश सोळंके सरांची राजमुद्रा फिजिकल अकॅडमी देऊळगाव राजा मधील युवतींनी लेझीम पथक का चे विविध प्रात्यक्षिक व चित्त थरारक असे साहसी प्रयोग युवतींच्या वतीने सादर करण्यात आली व भारत माता आरती करून कार्यक्रम माची सांगता करण्यात आली.

Previous articleमाहूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ चे काम महामार्ग नियमाप्रमाणे करावे सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना बहुपक्षीय निवेदन
Next articleविरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला वाचविण्याच्या नादात, चारचाकी दुभाजकावर आदळली.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.