Home नांदेड माहूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ चे काम महामार्ग नियमाप्रमाणे करावे...

माहूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ चे काम महामार्ग नियमाप्रमाणे करावे सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना बहुपक्षीय निवेदन

110
0

 

प्रतिनिधी मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : ४:- राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ अ रस्त्याचे काम महामार्ग नियमाप्रमाने करुन माहुर शहरात पुर्वी प्रमाने
दुभाजक १०० फुटावर व नाली आणि सर्हिस रोड निर्माण करणे बाबत सहाय्यक जिल्हाअधिकारी किनवट कीर्तीकिरण एच. पुजार यांना,राष्ट्रवादी शिवसेना, प्रहार, मनसे, वंचीत बहुजण आघाडी या बहुपक्षीयातर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी
माजी जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव ,ता.अध्यक्ष मेघराज जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, विनोद राठोड, कुंदन राठोड, शिवसेनेचे न.पं.चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, प्रहार ता.अध्यक्ष अमजत खां, वंचित ता.उपाध्यक्ष विजय भगत,मनसे ता.अध्यक्ष गजानन कुलकर्णी,युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ‌ सुनील आडे, ‌ बंडु जाधव कचरू जोशी,अमित येवती कर ईत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleपालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त बजरंग बलीला दुग्धाअभिषेक!तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप
Next articleविश्व हिंदू परिषद नववर्ष स्वागत हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने मातृशक्ती ची भव्य शोभायात्रा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.