Home बुलडाणा मलकापूर पांग्रा येथे सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांना अभिवादन

मलकापूर पांग्रा येथे सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांना अभिवादन

618

भगवानराव साळवे ,
सिंदखेड राजा
सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त सिंदखेड राजा ते बुलढाणा निघालेल्या स्मृती ज्योतीचे मलकापूर पांग्रा येथे भव्य स्वागत करून अभिवादन करण्यात आले
यावेळी स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सरपंच भगवानराव उगले ,माजी सभापती नाथा भाऊ दराडे, गुलशेर खासाब, बंडूभाऊ उगले, माजी सरपंच अहमदयारखा, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहम्मद यारखा , भगवान साळवे ,ग्रापं सदस्य नामदेव उगले ,राजू साळवे, यादव टाले,बबन काकडे,बद्री काळे, माजी ग्राप सदस्य अजहर, शेख सिराज,अनिसखा, उद्धव गायकवाड सरपंच बाळू पवार ,समाधान मेरत,संजय वायाळ,रंगनाथ टाले,अय्युब बाबा,उद्धव देशमुख,प्रल्हाद देशमुख, शेख हन्नन,निकाळजे ,बावरे,यांचे सह अनेक जणांनी स्मृती ज्योत हातात घेऊन अभिवादन केले त्यानंतर स्मृती ज्योत बुलढाणा कडे रवाना झाली उपस्थित होते