Home बुलडाणा मलकापूर पांग्रा येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

मलकापूर पांग्रा येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

675

 

 

भगवानराव साळवे , 
सिंदखेड राजा
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मलकापूर पांग्रा येथे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्यानी या बंगला चांगला प्रतिसाद मिळाला
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत मलकापूर पांग्रा येथे बंद पाळण्यात आला यावेळी बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून ठेवली होती बंद सर्वत्र शांततेत पाळण्यात आला यावेळीं बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण झालेली दिसली यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे बीड जमादार नारायण गीते यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता या वेळी कार्यकर्त्यांनी लखिंमपुर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला बंद यशस्वीतेसाठी बंडू उगले, मोहम्मद यारखा, शेख सिराज, भगवान साळवे ,राजू साळवे, आदींनी परिश्रम घेतले