Home जळगाव संविधान बचाव नागरी कृती समिती तर्फे रावेरला तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन….!

संविधान बचाव नागरी कृती समिती तर्फे रावेरला तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन….!

226

शरीफ शेख

रावेर , दि. १८ :- एन आर सी,एन पी आर, सी ए ए, कायदा विरोधात आज रावेर तालूका संविधान बचाव नागरी कृती समिती तर्फे येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले . या प्रसंगी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.आज दूपारी 3 ते 5 वेळेस धरणे आंदोलन वेळी रावेर तालूक्यातील मोठया संख्याने नागरीक हजर होते .

या धरणे आंदोलन वेळी भाजपा सरकार पंतप्रधान नरेद्र मोदि व अमित शाह विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.या वेळी विविध बँनर नो सी ए ए, एन आर सी च्या विरोधात बँनर दिसत होते तसेच तिरंगा बँनर सध्दा मोठया प्रमाणावर लहरत होते. प्रसंगी अनेक मान्यावरानी आपले मनोगत व्यकत करन सीएए, एनआरसी , मूळे होणारा नुकसान व अडचणी सागीतले. सदर धरणे आंदोलनात सूमारे तीन हजार लोकानी सहभाग घेतला. डि वाय एस पी नरेंद्र पिंगळे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी बंदोबस्त चोख ठेवला. सदर धरणे आंदोलन प्रसंगी संविधान बचाव नागरी कुती समिती चे साहेब राव वानखेडे ,शेख ग्यास , यूसूफखान, आसीफ मोहमंद,असदउलला रवान , आय्यूब मेबंर,शेख कलिम मेंबर, अ . रफिक, शेख कालू , सैय्यद आरिफ, अड, एम .ए. रवान, शेख शफीयोदिन सर, उमेश गाढे, बाळू शिरतूरे, नूरा तडवी,किशोर सूरदास, सजय सर, अब्दुल समद, डॉ. शेख वसीम,iसरफराज सर, फिरोज खान , रहेमान मलिक इरफान मेबंर, शेख शफी , शेख इसामोद्दिन, हयात रवान , असगर खान,इसमाईल पहेलवान, इश्वर जाधव , युवराज भालेराक, इरफान तडवी , रमेश बारेला, शेख महेमूद, शेख सलीम रसलपूर,सतोष ढिवरे, आदी सह मोठया संख्याने नागरीक उपस्थित होते.