Home बुलडाणा कर्जबाजारीपणाला कंटाळुन युवा शेतकऱ्याची राहत्या घरात गऴफास घेऊन आत्माहत्या ,

कर्जबाजारीपणाला कंटाळुन युवा शेतकऱ्याची राहत्या घरात गऴफास घेऊन आत्माहत्या ,

276
0

 

 

रहीम शेख ,

मोताळा तालु्क्यातील कोल्ही गवळी येथिल 30 वर्षिया युवकाने नापिकी व कर्जाबाजारीपणाला कंटाळुन गळाफास घेऊन आत्मा हत्या केल्याची घटना 8 मार्च रोजी सकाळी 7:00 वाजता उघडकिस आली कोल्ही गवळी येथिल अमोल जयाराम बोराळे वय 30 यांच्या कडे 4 एकर शेती असुन गेल्या काही वर्षा पासुन सततची नापीकी व बँकाचे कर्ज फेडु न शकल्याने त्यांनी काल रात्री राहत्या घरात गळाफास घऊन आत्महत्या केल्याची घटाना सकाळी ऊघडकिस आली त्यांच्या पक्ष्चात पत्नी एक मुलगा असा आप्त परिवार आहे , या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे ,