Home मराठवाडा बोगस डॉक्टर वर कार्यवाही

बोगस डॉक्टर वर कार्यवाही

124

रविंद्र गायकवाड

औरंगाबाद / बिडकीन , दि. १७ :- आज दि.१६ रोजी जांभळी गावातील बोगस डॉक्टर बिपुल सरकार यांचे बोगस दवाखान्यावर कार्यवाही चा बडगा संबधित कार्यवाही तालुका आरोग्य अधिकारी वाघ सर , प्रा. आ. के. डॉ. आगाज , आमुद्धलकर , उबाळे , सुलाने, शेख ,जोशी , तसेच साळवे ,शेंडगे , यांच्या टिमच्या वतीने कार्यवाही करण्यात आली.

यावेळी बोगस बिपुल सरकार यांच्या दवाखान्यातील सर्व बोगस औषधी जप्त करुन दवाखाना सिलबंद करण्यात आला.

तसेच बोगस डॉक्टर बिपुल सरकार यावर वैद्यकिय कलमानुसार कार्यवाही करण्यात आली.