Home बुलडाणा दिराने वाहिनी ची साडी ओढली गुन्हा दाखल

दिराने वाहिनी ची साडी ओढली गुन्हा दाखल

364
0

 

 

अंढेरा : शेतीच्या कारणावरून वाद होऊन दिराने खुलेआम वहिनी ची साडी ओढली व विनयभंग केल्याची तक्रार अंढेरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे . पीडित 33 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश पुंजाजी सिरसाट ( 40 ) , भारत राजू सिरसाट ( 28 ) , अर्चना गणेश सिरसाट ( 35 , सर्व रा . भरोसा , ता . चिखली ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 25 जानेवारी राजी दुपारी 2 वाजता पीडित 33 वर्षीय महिलेला या तिन्ही जणांनी शेतीच्या कागदपत्रांच्या कारणावरून लोटपोट केली व शिवीगाळ करून अंगावरील साडी लोकांसमक्ष सोडून विवस्त्र करून अपमानित केल्याची तक्रार महिलेने दिली आहे . याप्रकरणी काल 26 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे .पोलीस पुढील तपास करीत आहे ,