Home बुलडाणा देऊळगावराजा माळीपुरा येथे माँ जिजाऊ जयंती साजरी

देऊळगावराजा माळीपुरा येथे माँ जिजाऊ जयंती साजरी

105
0

 

देऊळगाव राजा –

माळीपुरा भागातील सावित्रीबाई फुले विचार मंच यांच्या वतीने आज राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी निताताई खांडेभराड, रुख्मिणिताई फुलझाडे, पुजाताई खांडेभराड,रेणुकाताई बांडे,गंगाताई पवार, स्वातीताई बागुल व इतर महिला उपस्थित होत्या