Home बुलडाणा नीट गुणवंतांचा पालकमंत्री मा.ना.डॉ शिंगणे साहेब यांच्या हस्ते सन्मान ,

नीट गुणवंतांचा पालकमंत्री मा.ना.डॉ शिंगणे साहेब यांच्या हस्ते सन्मान ,

148
0

आमेना अजीज उर्दू हायस्कुल व सायन्स ज्युनिअर कॉलेज यांच्या तर्फे आयोजित सम्मान सोहळा ,

 

देऊळगावराजा , प्रतिनिधी

स्व,भास्कररावजी शिंगणे एज्युकेशन अँण्ड वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित आमेना अजीज उर्दू हायस्कुल व सायन्स ज्युनिअर कॉलेज दे.राजा येथे
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ , राजेंद्रजी शिंगणे
यांचे अध्यक्षतेखाली NEET परीक्षेत उत्तीर्ण होऊन घव घवीत यश समपदन केलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सम्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता
या वेळी संस्थेचे सचिव हाजी आलम खान कोटकर ,ठाणेदार संभाजी पाटील , माजी न प उपाध्यक्ष सै, करीम, माजी सभापती प्रदीप वाघ, सुनील शेजुळकर ब्रिजमोहनजी मल्लवात, पत्रकार सूरज गुप्ता नौशाद खान सर, मो,शकील सर रईस खान सर अँड , सै सलमान शाझेब कोटकर
संस्था संचालक हाजी इनयात कोटकर, मुशीरखान कोटकर, हाजी अल्ताफ खान कोटकर, समीरखान कोटकर कॉलेज चे सर्व प्राध्यापक, शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,पत्रकार बांधव तथा पालक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य शारीक खान सर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन काशीफ खान कोटकर यांनी केले तर मान्यवर तथा सर्व उपस्थितांचे आभार ही त्यांनीच मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.