
अनेकांनी केले अभिनंदन ,
राहुरी प्रतिनिधी ,
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य सरचिटणीस पदी निजाम बंडुभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या व पत्रकार क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने ही नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे, समस्थ विभाग आघाड्यांच्या मार्गदशिँका श्रीमती भंडारी, आणि प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक दिलीप कांबळे, कमलेश शेवाळे (देवा) यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. दि.३१/०५/२०२१ पर्यंत वैध असेल.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक दिलीप कांबळे, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे,महाराष्ट्र सचिव गणेश शिंदे, महेश सारणीकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरज जांभूळकर, आणि महाराष्ट्र सरचिटणीस वजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली हि नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बापुसो रोकडे, समन्वयक युनुस शेख राहुरी तालुका पत्रकार यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.











































