Home बुलडाणा पतीने गळफास देऊन पत्नीस मारून टाकले ,

पतीने गळफास देऊन पत्नीस मारून टाकले ,

353
0

 

दोन दिवस दोन खून ,

अमीन शाह ,

बुलडाणा , वयवसनाधीन पती ने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना आज लोणार तालुक्यातील हिरडव या गावी घडली असून पती फरार झाला आहे लोणार तालुक्यात दोन दिवसात दोन महिलांचा खून झाल्या मूळे खळबळ उडाली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार हिरडव येथील विकास घायाळ , हे आपल्या पत्नी लक्ष्मी सह शेतात वास्तव्यास होते काल रात्री काही तरी अज्ञात कारण वरून दोघात वाद झाला चिडून विकास ने लक्ष्मी बाईच्याच साडीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली या प्रकरणी मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती विकास विरोधात 302 भा , द , वि , नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अझर शेख हे करीत आहे लोणार तालुक्यात झालेल्या या घटने मूळे खळबळ उडाली आहे ,

Unlimited Reseller Hosting