रिझर्व बँकेचे एक अत्यंत महत्वाचा निर्णय
अमीन शाह
जर ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कोणत्याही व कुणाच्याही चुकीमुळे पैशांचे फ्रॉड गोलमाल झालयास ३ दिवसात बँकेकडे तक्रार करताच १० दिवसात बँकेने विनाअट पैसे परत करायचे आहेत.
पोलिस तक्रार , विमा क्लेम हे सर्व सोपस्कार बँकेने करायचे असतात, ग्राहकाने नाही. असे आदेश नुकतेच रिजर्व बँकेने काढले आहेत या बाबत आमच्या वाचकांना माहिती व्हावी म्हणून बातमी सोबत आदेशाची परत देत आहोत.