Home बुलडाणा अन प्रशासन पहोचलं आठवडी बाजारात…!

अन प्रशासन पहोचलं आठवडी बाजारात…!

60
0

पोलीसवाला वृत्ताची दखल…!!

रवी जाधव

देऊळगावराजा – तालुक्यातील देऊळगावमही येथे गेल्या काही दिवसा पासून दर रविवारी आठवडी बाजार भरत होता येथे खरेदीसाठी येणारे लोक खूपच गर्दी करीत होते सोशल डिस्टनसिंग चा कोणताही निययम पाळला जात नवहता होणाऱ्या लोकांच्या गर्दीमूळे येथे करोना विषाणू पसरण्याचा धोका वाढला होता आज दुपारी 12 वाजता या संदर्भात

पोलीसवाला ऑनलाईन मीडियाने वृत्त प्रकाशित करताच देऊळगावराजा तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी इंगळे ,तहसीलदार सारिका भगत , येथील कर्तवयदक्ष सरपंच भगवान शिंगणे , ग्राम विकास अधिकारी गजानन रिंढे , माजी सभापती नितीन शिंगणे , रवीभाऊ इंगळे , प्रभाकर झिने , रंगा शिंगणे , दीपक झिने , आशिष मोरे , पोलीस उपनिरीक्षक तामशतट जमादार बुधवत , राऊत , सतीश जाधव हे उपस्थित होते. कार्यवाही दरमियांन काही दुकांदाराकडून दंड ही वसूल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

Unlimited Reseller Hosting