Home बुलडाणा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मेहकर तालुका कार्यकारिणी गठीत

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मेहकर तालुका कार्यकारिणी गठीत

42
0

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:-मेहकर तालुक्यातील संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे 14 जून 2020 रविवार रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मेहकर तालुका कार्यकारिणी व महिला तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा .सुषमा राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी सामाजिक दशा आणि दिशा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मेहकर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष डॉ.गंगाधर क्षिरसागर, तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड.संतोष राजबिंडे, सचिव संतोष डोंबळे, सहसचिव संतोष चोपडे, कोषाध्यक्ष डॉ.दिगंबर हाडे तसेच सदस्य नंदकिशोर गायकवाड, सतिश गायकवाड, राजाभाऊ राऊत, गजानन इंगळे, शकुंतला महाकाळ, महादेव पाखरे, अ‍ॅड.गोपाल पाखरे, सुनिल नालींदे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नंदकिशोर पाखरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख विजय सखाराम देव्हडे यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षा पदी सौ शिवाणी डोंगरे, उपाध्यक्षा पदी सौ वंदना गायकवाड, सचिव सौ सिमा तोंडे, तर सदस्यांमध्ये सौ.सुरेखा
वर्‍हाडे, सौ.चंदा वाळके, सौ.संगिता इंगळे, सौ.जया राऊत, सौ.जया पोधाडे सौ.शारदा सरोदे, सौ.गंगा लोखंडे, सौ.रुख्मिना सोनटक्के, सौ.विद्या तायडे, सौ.सुनिता पाखरे, .सौ.मनिषा राजबिंडे, सौ.डॉ.वैशाली क्षिरसागर यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष.सुषमा राऊत यांनी तेली समाजातील महिलांनी फक्त चूल आणि मूल यापुरते मर्यादीत न राहता स्किल इंडियाचे धोरण समोर ठेऊन महिला सक्षमीकरणाकडे वळावे, असे सांगितले. यासाठी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी सुद्धा महिलांनी महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून सक्षम बनावे असे मार्गर्शनातून सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विशाल डोंगरे, गणेश शिवाजी इंगळे, संतोष शिंदे, केशव व सोनुने, गजानन सोनटक्के, गणेश व्यवहारे, सुधाकर महाकाळ सिंदखेडराजा यांची उपस्थिती होती.
यावेळी
सुषमा राउत यांनी महिलांना माक्सचे वाटप केले
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी होमिओपॅथिक औंषधीचे वाटप
यावेळी कार्यक्रमादरम्यान डॉ.दिगंबर वर्‍हाडे यांनी होमिओनॅथिक गोळ्यांचे वाटप केले. त्यामुळे हिम्यूनिटी पावर वाढण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच कोविंद 19 आपणा सर्वांनी लढा देण्यासाठी उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.गंगाधर क्षिरसागर यांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग व माक्स वापरणे तसेच सतत साबनाने हात धुण्याचा सल्ला दिला.

Unlimited Reseller Hosting