
प्रतिनिधी:-रवि जाधव
देऊळगाव मही:नाभिक बांधवांचे आराध्यदैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या 721 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून देऊळगाव मही येथील नाभिक बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष कैलास राऊत, भगवान जाधव, विजय राऊत, गजानन गुडघे ,गणेश राऊत, गणेश जाधव ,सुभाष जाधव, संदीप राऊत ,अमोल बोबडे, दिपक वाघमारे, अमोल राऊत, राजेश राऊत, शाम गुडघे ,गजानन तांदळे, रमेश राऊत ,माऊली, परमेश्वर गुडघे, यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते











































