
मलकापूर पांगरा
सय्यद तौसीफ
बकरी ईद आषाढी एकादशी गुरु पूर्णिमा निमित्त सिंदखेड राजा तालुका अंतर्गत मलकापुर पांग्रा येथे टायगर ग्रुप च्या वतीने 22 जुलाई रोजी पहलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन साखरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र अडोळे यांचे हस्ते करण्यात आले
मार्गदर्शन करताना ठाणेदार साहेब म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे तीन किंवा सहा महिन्यात आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आज भारताला कोरोना च्या पार्श्वभूमीवर रक्त कमी पडत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे
या ठिकाणी निसार पटेल ग्रामपंचायत सदस्य म. पांग्रा
बद्री काळे ग्रामपंचायत सदस्य म.पांग्रा व अनेक मान्यवर उपस्थिती होती
पैलवान निलेश भाऊ जाधव पैलवान रवी भाऊ सुपेकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण 32 सदस्यांनीरक्तदान केले
टायगर ग्रुप हे महाराष्ट्र राज्याचा गाजलेला ग्रुप आहे हा ग्रुप समाजासाठी नेहमी अग्रेसर असते
कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर
अनेक रुग्णांनी रक्ताची कमतरता येत असल्याने लक्षात घेऊन टायगर ग्रुप मलकापूर पांगरा च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात तत्पर असलेले
सनी आराख जगदीश कळसाईत जीवन वायाळ आफताब शेख गोपाल केवट अवी गणेशकर
अतिश चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी आटोळे व राठोड यांनी केले
टायगर ग्रुप चे वतीने खूप चांगला उपक्रम राबविण्यात आला जे आमच्यासारखे तरुण मुलांनी रक्तदान केला हे खूप चांगली संधी तरुणांनी रक्तदान साठी भेटली











































