Home कृषि व बाजार आमदार नितीनबप्पु देशमुख यांच्या प्रयत्नाने पातूर येथे 18 जुन पासून मक्का खरीदी...

आमदार नितीनबप्पु देशमुख यांच्या प्रयत्नाने पातूर येथे 18 जुन पासून मक्का खरीदी सुरू

378

प्रा. मो. शोएबोद्दीन

अकोला / पातूर – पातुर मध्ये उद्या दिनांक 18 रोज गुरुवार रोजी पातुर तहशील मागील शाशकीय धान्य गोदाम पातुर येथे सकाळी ठीक 12 वाजता पासून पातुर शाहरासह तालुक्यातील मका पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मक्याला योग्य भाव मिळावा करिता शाशनाची खरेदी सुरु करण्यासाठी पाठपुरावा करुण पातुर येथे मका खरेदी मा आपला मानुस आपला दमदार आमदार नितिनबाप्पू देशमुख यांचे उपस्थिती मध्ये त्यांचे हस्ते प्रथम शेतकऱ्यांचा आमदार यांचे हस्ते शालश्रीफळ देउँन सत्कार करण्यात येऊन मका खरेदिला सुरवात करण्यात येईल पातुर सह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून होता सर्वत्र लॉक डाउन असताना आमदार नीतिनबाप्पू देशमुख यांनी पातुर ला सी सी आय खरेदी सुरु करन्यास भाग पाडुन शेतकरी दादा ला फारमोठ्या मदतिचा हात दिला व आता मका खरेदी सुरु करुण पुन्हा शेतकर्याला दिलासा दिल्या बाबत आपला मानुस आपला दमदार आमदार नीतिनबाप्पू देशमुख यांचे शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केल्या जात आहे.