आलेगांव परिसरातील शेत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी हैरान..!
प्रा.मो.शोएबोद्दीन
अकोला - आलेगांव ग्रामपंचायत प्रशासनाच्या दप्तरी नोंद असलेल्या आलेगांव परिसरातील १७ शेत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल गावात आणता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे...
पत्नीची हत्या केल्यावर सैनिकाची आत्महत्या , पुलगाव येथील घटना….!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा - पत्नीची हत्या केल्यानंतर सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या दारुगोळा भांडारातील अजयकुमार सिंह याने पत्नी...
जमात ए इस्लामी हिंद यवतमाळ न. प. यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….!
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नागपूर मार्गावर आरटीओ कार्यालयासमोर दुभाजकामध्ये वृक्षारोपण करीत दिली ट्री गार्ड ची सुरक्षा....!!
https://youtu.be/dMGMEB24nUo
जनसहकार्याने करणार वृक्ष संवर्धन.....!!!
यवतमाळ - 2 :- जमात-ए-इस्लामी यवतमाळ...
गाडगा प्रकल्प मे गिट्टी मे मिली सडी गली लाश
युवा सुवभिमान पार्टी उपाध्यक्ष द्वारा cid जांच की मांग...
जफर खान - धारणी
धारणी से 18 किलोमीटर की दूर इस्थित मानसून धावडी ग्रामीण में । गाड़गा...
तलावफैल सबस्टेशनद्वारे मनमानीपण होतोय वीजपुरवठा खंडित विजेअभावी 52 क्षेत्रातील लघु उद्योजकांना सहन करावा लागतोय...
52 रहिवासी क्षेत्रातील नागरिकही विजेअभावी त्रस्त...
यवतमाळ शहरातील तलाव फैल सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या तब्बल 52 क्षेत्रातील हजारो रहिवाशीना दररोज घरगुती व लघु कुटीर उद्योग,मध्यम उद्योजक...
भूमीपुत्रांनी आपल्या बाप्पाच्या हक्कासाठी सायकल ने गाठलं अल्लीपुर वरून हिंगणघाट
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसनार नाही - विद्यार्थीमित्र नितीन सेलकर
वर्धा - सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर बियाणे न-उगवणे च्या आलेल्या शेतकऱ्यांच्या...
आलेगाव येथे कोरोनाची no entry साठी ठाणेदार वनारे सज्ज
प्रा.मो.शोएबोद्दीन
अकोला - आलेगाव पातूर तालुक्यातील आलेगाव येथे कोरोनाची ऐट्री होऊ नये या साठी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांनी आज 30 जुन रोजी...
पत्नी ची मांगणी पती पूर्ण करू शकला नाही मग पत्नीने केले असे कृत्य पाहणारे...
अमीन शाह
नागपूर - सध्या लॉकडाऊनमुळे नैराश्यामुळे प्रत्येक जणाला काही प्रमाणात का होईना गाठलेले असून अशात करमणुकीचे निरनिराळे प्रकार लोक शोधत आहेत . अशावेळी सर्वात...
चार महिन्यांची सरसकट विज बिल माफी करावे…!
विज बिलाची होळी करुन विज बिल माफ होनार नाहि, शैलेष अग्रवाल.
https://youtu.be/KjJGkAqzaFQ
इकबाल शेख
वर्धा - जिल्हा आर्वी तालुका गेल्या चार महिन्यात देशावर आलेल्या कोरोना...
अपघातास निमंत्रण देणाऱ्या अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करा- भूमिपुत्र संघर्ष वाहिनीची मागणी…
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा - वर्धा-पिपरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रायजा टाउन मधील ४० मिटर अर्धवट रस्त्याचे काम अपूर्ण होते त्यामुळे या ठिकाणी अनेक...
महावितरण च्या वीज बिलाची होळी
प्रशांत नाईकअमरावती - जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे येथे शिवाजी चौकात युवा नेता बाबा ठाकूर यांच्या नेतृत्वात महावितरण ने दिलेल्या अवाढव्य वीज बिलाची होळी करण्यात आली.महाराष्ट्र...
“महसूल प्रशासनावर वाळूमाफिया शिरजोर” तलाठ्याला दम देणाऱ्या वाळूमाफिया वर महसूल प्रशासन मेहरबान”
मंगरूळ दस्तगीर
अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असताना वाळूमाफियांची हिम्मत वाढून अक्षरश तलाठ्याची गाडी...
गुडगाव येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि २९ :- दत्तपुर येथे सौरऊर्जेवर प्रकल्प उभारण्यासाठी आलेले गुडगाव येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सेवाग्राम येथे मृत्यू...
नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार !
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
सेलसुरा जवळील घटना.
वर्धा , दि. २९ :- नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने फार्महाऊसला बोलवून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. मौजा सेलसुरा येथील...
The appointment of Vinod Patre, founder of Journalist Protection Committee (पत्रकार संरक्षण समिति )...
Pro. Md. shoaibuddin
Akola - The appointment of Vinod Patre, the founder of (पत्रकार संरक्षण समिति ) to the Legislative Council is being demanded...
मनदेव जवळ खोदलेला डोंगर होणार कुण्या वाटसरुंची कबर?
देवानंद जाधव
नागपूर तुळजापुर या 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ ते आर्णी मार्गावरील मनदेव च्या तलावालगत, रस्ता निर्माण करण्या साठी, आकाशाला गवसणी घालणारा डोंगर खोदला...
उमरखेड शहरात जुगार अड्डयावर धाड, “३८ आरोपींना अटक”
४७ लाख ३४ हजार ९७० रुपयाचा मुद्देमाल जप्त...
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, उमरखेड यांचे पथकाची कार्यवाही...
रवि माळवी
यवतमाळ , दि. २७ :- उमरखेड येथील...
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे नवीन पदाधिकारी नियुक्त…!
प्रशांत नाईक
अमरावती - जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदावर समिती कडून नियुक्ती करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये...









































