पत्नीची विहिरीत उडी…..वाचविन्यासाठी गेलेल्या पतीचाही दुर्दैवी मृत्यू…
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गांवातील पती-पत्नी चा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.सवासीन गांवातील अमोल जगताप (वय 45 वर्षे) आणि त्यांची...
वाशिम मार्केट मध्ये सोयाबीन आठ हजार पार , ?
वाशीम
सद्या राज्यातील सर्व कृषि उतपन्न बाजार समिति मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. काही व्यपारी वल्ली च्या नावा खाली शेतकरयांची फसवणूक करून कमी...
आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास जन्मठेप
फुलचंद भगत
वाशिम:-वाशीम पोलीस दल नेहमीच महिला सुरक्षेच्या संदर्भाने संवेदनशील भूमिका घेत असतो मा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे साहेब, अपर पोलीस अधिक्षक मा.लता फड...
हाॅर्न वाजवल्याच्या कारणावरुन धारधार हत्याराने केला वार;एका आरोपिस अटक
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत शिरपूर शहरात श्री मिर्झा मियाँ यांचा उर्स उत्सव सुरू झालेला असून त्या निमीत्ताने मोठया प्रमाणात लोक उर्स मध्ये सहभागी...
मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह दादा हयात कलंदर कड़े पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष ,
ऐतिहासिक वास्तुचे जतन करण्याची मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यासह देशभरात प्रसिद्ध असलेला आणि जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या दर्गाहमध्ये मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर बाबांच्या दर्गाहचा...
८,२४,०००/- रू किंमतीच्या बुलेटसह ०९ मोटार सायकली जप्त
वाशिम जिल्हा व आंतरजिल्हयातील चोरी करणारी टोळी जेरबंद
रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ,
फुलचंद भगत
वाशिम:-गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशन रिसोड हददीतून मोटार सायकल चोरी जाण्याच्या घटना...
पोलीस कोठडीतून सराईत गुन्हेगार फरार ,
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
फुलचंद भगत
वाशिम:
काल रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान सराईत गुन्हेगार शिरपूर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून मधून फरार झाल्याने परिसरात व पोलीसात एकच खळबळ उडाली असून...
आगामी निवडणुकीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा,वाशिम ची शस्त्र अधिनीयम अन्वये कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:- पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या पासुन अनेक उपक्रम हाती घेतले. तसेच आगामी नगर पालीका, जिल्हा परीषद निवडणुकीचे अनुषंगाने...
अवैधरित्या गांजा विक्री करणा या इसमावर कारंजा शहर येथे वाशिम स्थागुशा ची प्रभावी कारवाई...
फुलचंद भगत
वाशिम:-सध्या शासनातर्फे अंमली पदार्थ विरोधात सक्त कारवाई करण्याविषयी धोरण असून पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयात अमली पदार्थ जसे मेफॅडोन, गांजा व...
समृद्धि महामार्गावर अडीच कोटिच्या औषधीची चोरी करणाऱ्या अंतरराजीय दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेडया ,
अमिन शाह
समृद्धी महामार्गावर धावत्या कंटेनरमधून २.४३
कोटींचे औषधे लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशीम पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. या टोळीने विविध राज्यात गुन्हे केले आहेत....
वाशिम पोलिसदलाची कर्तव्यदक्षता;बलात्कारातील आरोपीला काही तासात अटक
फुलचंद भगत
वाशिम:-दि.२७.०२.२०२५ रोजी दुपारी एक अल्पवयीन मुलगी कंम्प्युटर क्लास करुन मामाचे घरी पायी जात असतांना शिवाजी शाळा रिसोडच्या काही अंतरावर एक वयस्क अनोळखी इसम...
पोलिसांची कर्तव्यदक्षता:१ कोटी १५ लाख रुपये जबरीचोरीचा गुन्हा २४ तासात उघड
फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक ०९.०१.२०२५ रोजी भावेष बाहेती यांनी त्यांचे बाहेती मार्केट मध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना HDFC बँक वाशिम येथील चेक देवुन १...
दरोडा व खुनप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार ,
फुलचंद भगत
वाशिम:-मालेगांव येथील सराफा व्यावसायिकावर झालेल्या लुटीच्या हल्यात एका कारागीराचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागपूरच्या दवाखान्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला...
‘तो’ युवक करतो दिवसाढवळ्या मोटारसायकलने अवैध गुटख्याची विक्री
बडनेरा येथून धनज बुद्रुक मध्ये सुगंधित गुटख्याचा शिरकाव
फुलचंद भगत
वाशिम:- कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत धनज बुद्रुक परिसरातील येत असलेल्या जवळपास चाळीस गावामध्ये एक युवक...
कारंजा शहरात लाखो रुपयांची अवैद्य दारू जप्त;कारंजा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यात सध्या अवैध धंदे आणी दारुचा महापुर वाहतांना दिसतो.पोलिसांनीही आता अवैध धंदेवाल्याचे मुसके आवळणे सुरु केले आहे.कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिनांक 26 जून...
जखमी वानराला बचाव पथकाकडुन जीवदान
फुलचंद भगत
वाशिम:-मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे अज्ञात वाहनाने धडक देवुन एका वानराला जखमी केल्याची माहीती गोपाल इंगळे यांनी मंगरूळपीर शाखेच्या संत गाडगेबाबा आपत्ती व बचाव...
कारंजा येथील समृध्दी महामार्गावर कार सह ड्रग्ज जप्त दोघाना अटक ,
फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्यात अवैध धंद्याच्या छोट्यामोट्या कारवायासोबत अंमली पदार्थाप्रकरणीही काही कारवाया झाल्या परंतु कारंजा येथील समृध्दी महामार्गावर पोलीसांनी ड्रग्ज जप्त केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी...
पोहण्याचा छंद बेतला जिवावर;तिघांना गमवावा लागला जीव
कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट धरणा मधील घटना
फुलचंद भगत
वाशिम:-ईदचा सण असल्याने सुट्टी होती त्यामुळे मिञ धरणावर पोहायला गेले पण हा पोहण्याचा छंद तिघांच्या जीवावर बेतल्याने...




























































