पत्नी व लहान चिमुकली ची हत्या करून तो ही लटकलं

0
  जिंदगी न मिलेंगी दोबारा ,   अमीन शाह    बीड , एकाच कुटुंबातील दोन जणांची हत्या ? करून कुटुंब प्रमुखाने गळफास घेऊनआत्महत्याकेल्याचीधक्कादायक घटना समोर आली असल्याचेदिसून येत आहे घटनेची...

नागरिकांनो लक्ष ठेवा : माहीती अधिकार दिन साजरा न झाल्यास तक्रारी करा निलेश चाळक...

0
  बीड- - राज्यात 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहीती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने माहीती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश यापुर्वीच दिले...

करुणा मुंडे यांना त्यांच्या मुलासह पोलिसांनी घेतले ताब्यात , ,

0
    अँट्रासिटी चा गुन्हा ही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू , ताहेर शेख ,   बीड , परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झालेल्या करुणा मुंडे यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी...

प्यार हो तो ऐसा ???

0
    पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने शिक्षक महिलेची छोट्या मुलीसह आत्महत्या! अमीन शाह ,   कोरोनाने जगभरात अनेकांचे जीव घेतले. त्यानंतर होणारे परिणाम अजून ही दिसत आहे...

ई-सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र,सेतू केंद्र ,आधार केंद्रात दरफलक लावा ; निवासी उपजिल्हाधिकारी यांचे तहसिलदारांना...

0
बीड -; बीड जिल्ह्यातील ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र ,सेतू केंद्र, आधार केंद्र मध्ये शुल्क दर फलक लावण्यात यावेत असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी...

न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला ,

0
  अमीन शाह सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या...

नवरीला नवरा नाही आवडलं अन , विपरितच घडलं , ???

0
    नव विवाहितेस अटक , अँड , ताज महोम्मद अन्सारी   गेवराई , जी , बीड पती आवडत नसल्यानं लग्नानंतर दोन आठवड्यातच पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस...

हर घर तिरंगा ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने गावातुन प्रभात फेरी

0
  किट्टी आडगांव (प्रतिनिधी) माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव येथे स्वतंत्र्यचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन आता सजग होत कामाला लागले आहे ज्ञानेश्वर विध्याल्याच्या वतीने शनिवारी...

आ.प्रकाश सोळंके वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप

0
किट्टी आडगाव(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवस दि.१४ जानेवारी रोजी होता. त्यानिमित्त इतर खर्च न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे गनप्रमुख पाराजी आगे, ग्रा.प.सदस्य...

शासकीय जिल्हा रुग्णालातील ओपीडी संपुर्ण स्टाफ सकट पूर्णवेळ चालु करावी – रुग्ण मित्र बाळासाहेब...

0
दवाखान्यातील एमर्जन्सी असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांना वेळेत पोहोचण्याची सक्तीचे आदेश गरजेचे. बीड (प्रतिनिधी) :- बीड, जिल्ह्या व शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता रुग्णांना दवाखान्याच्या अर्धवेळे मुळे...

लघू-मध्यम वृत्तपत्रांवर होणार्‍या अन्यायाला आंदोलनातून वाचा फोडणार – उत्तमराव वाडकर

0
परळी येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अ‍ॅन्ड एडीटर्सच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न परळी (वैजनाथ) : केंद्र शासनाकडून नवनवीन शक्कल लढवून आणि राज्य शासनाकडून अडवणूक...

राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारणार – रोहित धुरंधरे

0
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून राज्यात शेतकरी चळवळ अधिक तीव्र करण्याची शेतकरी राजा सामाजिक समितीची घोषणा. बीड प्रतिनिधी - दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संकटे वाढतच चालली आहेत....
21,985FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts

You cannot copy content of this page