Home उत्तर महाराष्ट्र जलगुण वाला परिवार कडून डॉक्टर पोलीस प्रशासन आणि अन्य सेवा करण्याऱ्या संस्थांना...

जलगुण वाला परिवार कडून डॉक्टर पोलीस प्रशासन आणि अन्य सेवा करण्याऱ्या संस्थांना थाळी नाद करून केला सन्मान,

61
0

जीवन महाजन

नंदुरबार ,

आज दिनांक 22 मार्च रोजी संपूर्ण देशात कोरोना वायरस या आजारा मुळे जनता कर्फ्यु लागू केली होती आनि लोकांनी योग्य रित्या पालन देखील केले दि.22 मार्च रोजीच घंटा नाद ताट वाजणे टाळ्या वाजणे हा सायंकाळी 5 वाजता संपूर्ण देशांत आयोजन केले होते त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील विमल विहार येथे राहणारे रोटरी क्लब ऑफ नंदनगरी चे मेम्बर फकरुद्दीन हाशिमभाई जलगुणवाला यांच्या परीवारा कडून थाळी नाद करून डॉक्टर पोलीस प्रशासन आणि अन्य संस्था यांचा सन्मान केला