Home बुलडाणा देऊळगाव मही येथे कडकडीत बंद एकही दुकान उघडले नाही व नागरिक ही...

देऊळगाव मही येथे कडकडीत बंद एकही दुकान उघडले नाही व नागरिक ही घराबाहेर पडले नाही

82
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद जनतेने दिलेला प्रतिसाद

प्रतिनिधि रवी अण्णा जाधव

देऊळगाव मही शहर आज सकाळ पासून पूर्ण पने बंद आज देऊळगाव मही इथला बाजार सुद्धा बंद आहे देऊळगाव मही येथे बाजारासाठी खेड्या वरची मंडळी रविवारी खरेदीसाठी येत असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि जनतेने दिलेला प्रतिसाद दिला आहे यावरून दिसून येते असाच प्रतिसाद जनतेने दाखवला तर आपण कहोना व्हायरस पासून दूर राहुल या ठिकाणी जनता कर्फ्यू ला यशस्वी दिसत असून या ठिकाणी हजारो ची संख्या न गर्दी दिसत होती पन जनता कर्फ्यू ला पूर्ण पने जनता आज सकाळ पासून घरा बाहर निघाले नाही त्या करिता जनता कर्फ्यू ला पूर्ण पने यश दिसत आहे तरी देशाने या जनताक कर्फ्यू ला सपोर्ट करून पूर्ण पने बंद ठेवायचा आहे व आपले सुरक्षा करायची आहे जनता कर्फ्यू न पूर्णपणे व्यवसायिकांनी आपले दुकाने,पान टपरी , चहाचा हॉटेलि,100 टक्के बंद ठेवूण जनता कर्फ्यू ला शत प्रतिशत साथ दिली.