Home उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातील नवलनगरच्या धनदाई मातेचा यात्रोत्सव कोरोना मुळे स्थगित ,

धुळे जिल्ह्यातील नवलनगरच्या धनदाई मातेचा यात्रोत्सव कोरोना मुळे स्थगित ,

40
0

अनिल बोराडे ,

धुळे ,

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना व्हायरस चा संभ्याव प्रभाव टाळण्यासाठी शासनाने गर्दीतील कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहे या पार्श्वभूमीवर नवलनगर ता धुळे येथे कुलस्वामिनी धनदाईमातेच्या 27 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत यात्राउत्सव होनार होता मात्र जिल्हाधिकारर्यांच्या आदेशानुसार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात्रोउत्सवाला दर वर्षी ऊत्तर महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र कोरोना व्हायरस मुळे रद्द करण्यात आला आहे भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले नवलनगर कुलस्वामिनी धनाईमाता देवस्थानने दिलगिरी व्यक्त केली व कुणीही गैरसमज करु नये असे विसावस्थांच्या कडुन सांगण्यात आले आहे

Unlimited Reseller Hosting