Home जळगाव पंढरीनाथ नामदेव चौधरी यांचे निधन

पंढरीनाथ नामदेव चौधरी यांचे निधन

25
0

रावेर (शरीफ शेख)
रावेर
तालुक्यातील खिरवड येथील रहिवासी प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ नामदेव चौधरी वय ७४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते माणिकराव नामदेव चौधरी यांचे बंधू तर रावेर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन राजेंद्र पंढरीनाथ चौधरी ( ठेकेदार ), शांताराम पंढरीनाथ चौधरी व संजय पंढरीनाथ चौधरी यांचे वडील होत. तर रावेर पंचायत समितीच्या माजी उपसभापती रेखाताई राजेंद्र चौधरी यांचे सासरे होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.