Home मराठवाडा करोना वायरस च्या प्रादुर्भाव मुळे टुरिस्ट टॅक्सी सेवा बंद ,

करोना वायरस च्या प्रादुर्भाव मुळे टुरिस्ट टॅक्सी सेवा बंद ,

38
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद टुरिजम अन्ड ट्रॅव्हल्स असोसिएशन यांचा टुरिस्ट टॅक्सी सेवा बंद ठेवन्याचा निर्णय जगात थैमान घातलेल्या Covid -19 करोना व्हायरस चा प्रादुरभाव रोखन्यासाठि, औरंगाबाद टुरिसम अन्ड ट्रॅव्हल्स असोसिएशन ने उद्या दि. १९.०३.२०२० पासुन ३१ मार्च पर्यंत ऑफिसेस व टुरिस्ट टॅक्सी सेवा ( आपत्कालीन सेवा वगळता) बंद ठेवन्याचा निर्णय आज झालेल्या बैठकित सर्वानुमते घेन्यात आला , असोसिएशन च्या अंतर्गत औरंगाबाद शहरामध्ये किमान १५०० ते २००० टुरिस्ट टॅक्शी आहेत,
जर काहि एमरजन्सि असल्यास वर्क फ्राॅम होम हाच फाॅरमुला वापरन्यात येनार आहे त्या करिता आम्हि काहि पदाधिकार्यांचे नंबर RTO office ला दिलेले आहेत.असे अध्यक्ष आमीर हुसेन सचिव अनिल कहाळे , उपाध्यक्ष परवीन डेरे यांनी कळविले आहे ,

उपासमारीची पाळी ,

काही टॅक्सी चालक हे अत्यन्त गरीब असून त्यांचा वयसाय बंद पडल्या मुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे तरी शासनाने टॅक्सी चालकांना काही आर्थिक मदत करावी असे काही टॅक्सी चालकांनी मंहटले आहे ,

Unlimited Reseller Hosting