Home रायगड महिला एकता पत्रकार संघ ( निभिड पत्रकार संघ ) व ओ.एन.जी.सी. यांच्या...

महिला एकता पत्रकार संघ ( निभिड पत्रकार संघ ) व ओ.एन.जी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिननिमित्त महिला मार्गदर्शन व गुण गौरव सोहळा .

445

कर्जत – जयेश जाधव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला एकता पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.रुचिता रमण मलबारी यांनी नुकताच नागाव येथे मराठी शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला एकता पत्रकार संघ( निभिड पत्रकार संघ ) व ओ. एन. जी. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संक्षमिकरण व सबळीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते .या कार्यक्रमात लेक्चर अनिता गरुड (महिला सक्षमिकरण),
विनया अस्वले (बचत गट मार्गदर्शन)
,सदिच्छा अस्वले (कायद्याविषयी सल्ला) महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी,स्वतः च्या पायावर उभे राहणे साठी, सखीच्या माध्यमातून सँनिटरीन नँपकिन बनविने,महिला बचत गट स्थान करणे,१९८४ ला महिला बचत गटाची स्थापना झाली त्यावेळेस जो खेळ उदयास आला तो नाने (गेम )खेळ , चित्रकला स्पर्धा , बचत गट तयार करणे असे विविध कार्यक्रमपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सामिल होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला .
तसेच .डाँ राहुल दळवी माइंडफुल एज्युकेशन ( मनाचे आॅप्रेशन ) यावर लेक्चर दिले . तसेच बचतगट, व्यवसायाबद्दल माहिती, पाणी वाचवा, स्वच्छता अभियान यावर माहिती व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या तो महिला मार्गदर्शन व गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा नागाव येथील अंगण हाँल या मंगल कार्यालयात संपन्न झाला.
ज्या महिलांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केले त्या महिला श्रीमती ठमाताई अनंत पवार( राज्यपाल पुरस्कार विजेत्या) ,श्री एकनाथ पिंगळे ( खोपोली रिक्षा संघटना संस्थापक),कु.कंक्षा रमेश म्हात्रे
(कराटे नँशनल विजेती),कु मानसी नितीन ठाकुर
( रेसलिंग नँशनल विजेती),कु.अमुता महादेव पाटील
(राज्य आंतरराष्ट्री लांब उडी विजेती), कु.विनंती विजय चव्हाण
(राज्य स्तरावरील उंच उडी विजेती) ,कु.अमेघा अरुण घरत
(कुस्ती पंट्टु) ,कु रुद्राक्षी मनोहर टेमकर ( जलतरणपटू,),श्रीमती दिप्तीवसंतपाटील( पत्रकार) ,कु.प्रांजली भारत पाटील
(रायगड जिल्हा कबड्डी पंट्टु) , कु.हर्षिता कविराज भोईर (पर्वतारोही/गड विजयी) ,कु जाई संजय घाणेकर
( तबलावादक), कु रुद्राक्षी मनोहर टेमकर ( जलतरणपटू,) यानां शाळ, पेन,स्मृती चिन्ह, भेटवस्तू ,प्रमाणपत्रक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.नरेंद्र असीजा (ED,PMU uran plant) मा.सायली म्हात्रे( उरण नगराध्यक्षा), मा.श्री.राजवंश सिंह मा.,श्री.जाँर्ज केरकट्टा (GM,HR,IR uran plant ), मा.श्री.जहिर अहमद,मा.सौ.अनुराधा राजाध्यक्ष, मा.श्री.गौरव पतंगे (sr.hre CSR ) मा.श्री.आशिष औसेकर,मा.श्री.रमेश नाईक(चिटणीस) मा.श्री.उज्जेश तुपे.(चिटणीस )मा.श्री.अनंत घरत (सरपंच नागांव)
तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणारे मा.भाई श्री संदेश ठाकुर ( मनसे ) मा.सौ सीमाताई घरत (उरण शेकाप ता.अध्यक्षा),मा.श्री नायदा ठाकुर (उरण माझी उपनगराध्यक्षा ) मा.श्री संतोष पवार( उरण सामाजिक संस्था सरचिटणीस )मा.सौ.गौरी देशपांडे (उरण महिला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था संस्थापकिय अध्यक्षा) मा.श्री विकी पाटील ( विकी युवा प्रतिष्ठान) तसेच वेगवेगळ्या कार्य क्षेत्रातील प्रतिस्ठित मान्यवर ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम आनंदात उत्सवात पार पडला.