महत्वाची बातमी

युवकाने आश्रम शाळेतच केली आत्महत्या ,

Advertisements

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील मंगरूळ येथे एका युवकाने आश्नम शाळेच्या रिकाम्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत ची माहिती अशी की मंगरूळ येथील शुभम कुमेश सपकाळे ( वय २२ ) याने आश्रम शाळेच्या रिकाम्या क्वार्टर मध्ये साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान शाळेतील लहान मुले माकड आल्यामुळे त्याला दगड मारत मारत या खोलीजवळ गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला यावेळी या मुलांना उघड्या खिडकीच्या खोलीत लटकलेली व्यक्ती दिसून आली .

यामुळे हा प्रकार उघडकीस आला . घडलेल्या घटने मूळे परिसरात खळबळ उडाली आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
मराठवाडा

कच्छवेज‌ गुरुकुल स्कुलच्या विधार्थाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

नांदेड ( प्रशांत बारादे) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फ घेण्यात येणाऱ्या पूर्व ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...