Home आध्यात्मिक देगलूर मध्ये ब्रह्म कुमारी व्दारा आयोजित खुशनुमा जीवन जीने की कला हे...

देगलूर मध्ये ब्रह्म कुमारी व्दारा आयोजित खुशनुमा जीवन जीने की कला हे कार्यक्रम संपन्न

153
0

नांदेड , दि. ८ :- राजेश भांगे –
– ब्रह्म कुमारी च्या वतिने देगलूर येथे आयोजित खुशनुमा जीवन जीने की कला ( art of joyful life ) या महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात शिव पुजना नंतर दीप प्रज्वलन करुन झाली.

सुरुवातीला डॉ. सुनील जाधव भाई यांनी सबका मालिक एक फिर क्यु बटा हुआ संसार है या गीत सादर केले . यावेळी सुमन्गला बहेन्जि सण्गारेड्डि , सुनंदा बहेन्जि बिदर , डॉ. शिवराज ऐकलारे , डॉ. मलशटवार , डॉ. भूमे , डॉ. कांबळे , राजेश महाराज देगलूरकर , चंद्रकांत घाटे , निवृत्ती कांबळे , सुशील कुमार , शैलेश उल्लेवार , नितेश पाटील , सुगावकर वेंकटराव , सय्यद मोहीयोद्दीण , कैलास येसगे , मुन्ना पब्बीतवार , कोल्हे सर , शशिकांत चीद्रावार , अविनाश कोटगिरे , मष्णाजि पैलवार , दिगंबर कडलवार , सय्यद फैजुल्ला सर , व आदि अतिथी उपस्थित होते . या वेळी गिरीश भाई यांनी संबंधामधे मधुरता या विषयावर वीस्त्रुत सखोल मार्गदर्शन केले या वेळी हजारो बंधु बघिणींनी लाभ घेतला . या वेळी अन्ना चा मनावर गहन परिणाम होतो व त्या मुळे सम्बन्ध चांगले होतात म्हणुन चांगल अन्न घ्यावे . भौतिक साधनांच्या आहारी जाऊन आनंदी जीवन राहत नाही म्हणुन आपसी संबंधात मधुरता राहत नाही म्हणुन साधने द्वारे जीवन सुखी , आनंदी मधुर बनवावे असे प्रबोधन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी बहेन्जि , विद्या बहेन्जि देगलुर सेवा केंद्र संचालिका , नंदूभाई दाशेट्वार , डॉ.सुनील जाधव , चन्द्रकांत मोरे , राम भाई , सुनील नाईक भाई , राजवर्धन भाई , महेश भाई ,गजेंद्र भाई , कौस्तुभ भाई , वैजेनाथ भाई , अशोक भाई व दैवी परिवारातील सर्व बंधु बघिणींनी सहभाग घेतले.